एक्स्प्लोर

Aishwarya Health Update : डान्स प्रॅक्टिस करताना ऐश्वर्या बेशुद्ध पडली, शूटिंगही थांबलं, हेल्थ अपडेट आली समोर

Aishwarya Sharma Health Update : कलर्स वाहिनीवर धुळवडीनिमित्ताने विशेष कार्यक्रम प्रसारीत होणार आहे. त्याच्या चित्रीकरणादरम्यान ही ऐश्वर्या बेशुद्ध झाली.

Aishwarya Sharma Health Update : चित्रीकरणासाठी डान्स प्रॅक्टिस करत असताना 'बिग बॉस 17' फेम अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) अचानक कोसळली. या घटनेमुळे चिंतेचे वातावरण होते. आता मात्र, ऐश्वर्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. ऐश्वर्या शर्माने ही स्वत: माहिती दिली. कलर्स वाहिनीवर धुळवडीनिमित्ताने विशेष कार्यक्रम प्रसारीत होणार आहे. त्याच्या चित्रीकरणादरम्यान ही ऐश्वर्या बेशुद्ध झाली. 

ऐश्वर्या बेशुद्ध का झाली?

कलर्स वाहिनीच्या धुळवड विशेष कार्यक्रमाच्या दरम्यान रक्तदाब कमी झाल्याने ऐश्वर्या कोसळली असल्याचे सांगितले जात आहे. बेशुद्ध पडल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्याला तातडीने तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांच्या टीमने त्याची तपासणी केली आणि काही तासांच्या विश्रांतीनंतर त्याला बरे वाटले आणि पुन्हा शूटिंग सुरू केले. 16 मार्च रोजी 'सुहागन'च्या सेटवर होळीच्या कार्यक्रमाचे शूटिंग करत असताना ही घटना घडली. 

View this post on Instagram
 
A post shared by Aishwarya Sharma (@aisharma812)

ऐश्वर्याने दिली हेल्थ अपडेट

ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. इन्स्टाग्रामवर तिने एक पोस्ट केली. तिने म्हटले की, परफॉर्मन्स दरम्यान जी घटना घडली, त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी मी आभारी आहे. तुमच्या शुभेच्छा यापुढेही कायम मिळतील असे तिने सांगितले. 

Aishwarya Health Update : डान्स प्रॅक्टिस करताना ऐश्वर्या बेशुद्ध पडली, शूटिंगही थांबलं, हेल्थ अपडेट आली समोर

होळी विशेष भागाचे सुत्रसंचालन करणार ऐश्वर्या-नील

कलर्स वाहिनीवर होळी विशेष एपिसोड प्रसारीत होणार आहे. या होळी विशेष शोमध्ये बिग बॉस 17 चे सर्व स्पर्धक सहभागी असणार आहेत. सध्या या शो चे चित्रीकरण सुरू असून  आणखी पाच दिवस शूटिंग सुरू असणार असल्याची माहिती आहे. रंगांची उधळण असणाऱ्या या शोचे सूत्रसंचालन ऐश्वर्या शर्मा आणि नील भट करणार आहेत. 

ऐश्वर्या शर्माने 'गुम है किसी के प्यार मे' या मालिकेत पत्रलेखा ही व्यक्तीरेखा साकारली होती. ही एक नकारात्मक भूमिका होती. त्यानंतर ऐश्वर्याने ही मालिका सोडली. त्यानंतर खतरो के खिलाडी या रिएल्टी शोच्या 13 व्या सीझनमध्ये दिसली. यामध्ये ती अंतिम फेरीत पोहचली. त्यानंतर ती 'बिग बॉस 17'मध्ये दिसली. 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget