एक्स्प्लोर

Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर

Deeol Band 3 Update: प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार.

Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत वर्ल्डवाईड 100 कोटींचा टप्पा ओलांडला.  या सिनेमातून पुन्हा एकदा मोहन जोशी (Mohan Joshi) प्रचंड चर्चेत आले होते.  साधारण 8 ते 10 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले.  दरम्यान, आता या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टची चर्चा होऊ लागली आहे. 'देऊळ बंद' या सिनेमाचा तिसरा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटाच्या शुटिंगला (Shooting) लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.   दरम्यान, 'देऊळ बंद 2'  या सिनेमाच्या शेवटी 'देऊळ बंद' या सिनेमाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार,  याची हिंट देण्यात आली होती. दरम्यान, हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

'देऊळ बंद 3'चं शुटिंग कधी सुरू होणार? (Pravin Tarde Begins work on third part of Deeol Band story)

प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनीत 'देऊळ बंद 2'  या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. आता या सिनेमाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'देऊळ बंद 2'  या सिनेमात मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारीत या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: भावूक केलं होतं. आता  'देऊळ बंद' या सिनेमाचा तिसरा सिक्वेल परदेशात शूट केले जाणार असल्याची माहिती आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Variety India (@varietyindia)

Variety Indiaच्या पोस्टनुसार,  प्रवीण तरडे पुन्हा एकदा 'देऊळ बंद' या आपल्या गाजणाऱ्या फ्रँचायझीसह लवकरच परतणार आहे.  'देऊळ बंद 3' हा सिनेमा सध्या निर्मितीच्या टप्प्यात असून, या सिनेमाची स्टोरी परदेशात म्हणजेच अमेरिकेतील असणार असल्याची माहिती आहे.  हा सिनेमा आपल्या प्राथमिक टप्प्यात असून, कलाकार, स्टोरी आणि  प्रोडक्शनचे शेड्यूल अद्याप ठरवण्यात आलेले नाहीत. या सिनेमाच्या चित्रिकरणाचे काम सुरू करण्यासाठी अधिक वेळ जाऊ शकतो. 'देऊळ बंद 2'  हा सिनेमा 21 मे 2026 रोजी रिलीज झाला होता. महिनाभर हा सिनेमा चित्रपटगृहात सुरू होता.   या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Ayali Webseries ZEE5 : मासिक पाळी येताच लग्न, पण तरुणीला शिकायची इच्छा, प्रथेमुळे... 8 भागांची 'ही' वेब सिरीज तुमचं डोकं चक्रावून सोडेल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Embed widget