एक्स्प्लोर

Adhokshaj Karhade: बाळाच्या नावावर हसणाऱ्यांना अधोक्षज कऱ्हाडेचं सडेतोड उत्तर; संकर्षण, अक्षोभ्य नावं ठेवण्यामागचं खरं कारण काय? 

आता अधोक्षजने त्याच्या मुलाचं नाव अक्षोभ्य ठेवलंय. सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. दरम्यान अधोक्षजने या नावांमागचं कारण सांगितलंय.

Adhokshaj Karhade : अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता तो त्याच्या बाळाच्या नावामुळे. काही महिन्यांपूर्वीच तो बाबा झाला. अलीकडेच त्याने त्याच्या बाळाचं बारसं केलं. 'अक्षोभ्य अधोक्षज कऱ्हाडे' असं नाव त्याने ठेवलंय. हे नाव उच्चारताना अनेकांची बोबडी वळल्याचं सांगत काहींनी त्याला ट्रोल केलं.  बाळाचे  एवढे अवघड नाव का ठेवलं असं सवाल त्याला सगळेजण विचारत आहेत. काहींना हे नाव खूप आवडलंय.  अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्यांच्या घरातील सगळ्यांचीच नावे एवढी अवघड का आहेत? याचं कारण उलगडून सांगितलं.  

संकर्षण कऱ्हाडेच्या घरातील सगळ्यांचीच नाव खरंतर अवघड आहेत.  संकर्षण हे नावही हटके आहे. त्याच्या भावाचं नाव अधोक्षज आहे. तर संकर्षणच्या दोन्ही जुळ्या मुलींची नावे सर्वज्ञ आणि स्राग्वी आहेत. आता अधोक्षजने त्याच्या मुलाचं नाव अक्षोभ्य ठेवलंय. सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. दरम्यान अधोक्षजने या नावांमागचं कारण सांगितलंय.

काय म्हणाला अधोक्षज कऱ्हाडे ?

पुढारीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अधोक्षजने सांगितलं ' मी ट्रेंड म्हणून माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य ठेवलं नाही. हे नाव आजकालच्या ट्रेंडिंग नावांमधील नाही तर आजकालच्या ट्रेंडमध्ये हरवलेल्या, आपल्या भारतीय आणि हिंदू संस्कृतीतील पौराणिक नाव आहे. ही नावं  आज-काल कोणालाही माहित नाहीत. आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे. बालाजीचं प्रमुख स्तोत्र म्हणजे विष्णुसहस्त्रनाम. आमच्या घराण्यातील जी नाव आहेत, म्हणजे वडिलांचे नाव गोविंद, आजोबांचं अनंत, भाऊ संकर्षण, माझं नाव अधोक्षज, संकर्षणच्या मुलांची नाव सर्वज्ञ, स्राग्वी आणि माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य  ही सगळी विष्णुसहस्त्रनामातील प्रामुख्याने विष्णूची नावं आहे. " असं त्याने सांगितलं.

तो पुढे म्हणाला " जगाला शांतीचे प्रतीक देणारे जे पाच प्रमुख बुद्ध भगवान आहेत, त्यांच्यापैकी एकाच नाव अक्षोभ्य आहे . माझी आई नेहमी म्हणते की आपल्या मुलाचं नाव घेताना धकाधकीच्या जीवनात नामस्मरण कमी पडतं. त्यामुळे आपल्या मुलांची नावं देवाच्या नावावरून ठेवली. जेणेकरून त्यांची नाव घेताना आपल्या मुखातून नामस्मरण होईल. भगवंताचं नाव आपल्या तोंडात येईल. असं अधोक्षजने सांगितलं.

'कुठलंही नाव अवघड नसतं.आपल्याला ते नाव नीट उच्चारण्याची सवय नसते. आपल्याला स्तोत्र म्हणण्याची सवय नसते. स्तोत्र रोज म्हटलं तरी आपले उच्चार सोपे होतात. ही स्तोत्र रोज म्हंटली तर आपल्याला कोणतच नाव घेणं अवघड वाटणार नाही. ' असं अधोक्षजने सांगितलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: रविवारी 4 चित्रपटांमध्ये महासंग्राम! 'वेलकम टू द जंगल' आणि 'धमाल 4' या सिनेमांनी किती कोटी कमावले? कोणता सिनेमा आघाडीवर?
रविवारी 4 चित्रपटांमध्ये महासंग्राम! 'वेलकम टू द जंगल' आणि 'धमाल 4' या सिनेमांनी किती कोटी कमावले? कोणता सिनेमा आघाडीवर?
Praveen Tarde On Snehal Tarde: 'माझ्या पुढच्या कोणत्याच सिनेमात ती नसेल...'; 'देऊळ बंद 2'मध्ये गाजल्यानंतरही पत्नी स्नेहल तरडेला कास्ट करणार नाहीत, प्रवीण तरडेंनी कारण सांगितलं
'माझ्या पुढच्या कोणत्याच सिनेमात ती नसेल...'; 'देऊळ बंद 2'मध्ये गाजल्यानंतरही पत्नी स्नेहल तरडेंबाबत प्रवीण तरडेंचं मोठं वक्तव्य
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Embed widget