एक्स्प्लोर

मुंबईत मराठमोळ्या अभिनेत्रीनं उधळला गुलाल; भाजपकडून निवडणूक लढवली, ठाकरेंचा उमेदवार पाडला

Nisha Parulekar Defeats Thackeray Sena Candidate:प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या निशा परुळेकर यांचा दणदणीत विजय.

Nisha Parulekar Defeats Thackeray Sena Candidate: आज 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सध्या संपूर्ण राज्याचं मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष आहे. कुठे महायुतीने  उसंडी मारली. तर, कुठे महाआघाडीने आपली घौडदौड करत विजयाचा मान मिळवला. दरम्यान, प्रभाग क्रमांक 25मध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे.  अभिनेत्री  निशा परूळेकर हे भाजपकडून विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरेसेनेचे उमेदवार योगेश भोईर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. भाजपकडून जिंकून अभिनेत्रीनं राजकीय वर्तुळात जोरदार एन्ट्री केली आहे.  प्रभाग क्रमांक 25मध्ये अभिनेत्रीनं विजयाचा गुलाल उधळल्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. 

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री

निशा परुळेकर. हे नाव मराठी सिनेसृष्टीतील तसं चर्चेत असणारं नाव. अभिनेत्रीनं मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.  दरम्यान, अभिनेत्रीनं थेट रंगमंचावरून राजकीय मैदानात उडी घेतल्यामुळे सर्वत्र याची चर्चा झाली.  भाजपमधून अभिनेत्रीला तिकिट मिळालं.  निशा परुळेकर यांनी   प्रभाग क्रमांक 25  कांदिवली/ ठाकूर व्हिलेज परिसरातून निवडणूक लढवली.  दरम्यान, अभिनेत्रीला उमेदवारी मिळाल्यामुळे महायुतीत काही प्रमाणात नाराजीचे सूर उमटले होते.  मात्र, निशा परुळेकर मागे हटल्या नाहीत.

निशा परूळेंकडून ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव

निशा परुळेकर यांना कांदिवलीत भाजपकडून उमेदवारी मिळाली.  त्यांना उमेदवारी मिळताच त्यांनी घराघरात जाऊन भाजप पक्षाचा प्रचार केला. तसेच सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.  शिवसेना ठाकरेंच्या उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव केला.  योगेश भोईर  हे शिवसेना ठाकरे सेनेचे अनुभवी चेहऱ्यांपैकी एक. पण त्यांचा या महानगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला. मतदारांनी निशा परुळेकर यांना स्पष्ट कौल देत त्यांना विजयी केलं.

निशा परुळेकर यांचे पूर्वीपासून राजकीय संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, निशा परुळेकर यांचे पूर्वीपासून राजकीय संबंध असल्याची माहिती आहे. त्या भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर  यांच्या कार्यकर्ता म्हणूनही ओळखल्या जात होते. या कारणामुळेही निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25मधून उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

निशा परुळेकर सोशल मीडियावर प्रचंड  सक्रीय असतात. ते दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी आणि जनतेसाठी केलेले कार्य समाजमाध्यमांमध्ये शेअर करत असतात.  दरम्यान, जनतेसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना सामान्यांनी निवडुन आणलं असं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Samadhan Sarvankar: मराठी अभिनेत्री तेजश्री लोणारीला धक्का; मुंबई महापालिका निवडणुकीत पतीचा पराभव, ठाकरेंच्या उमेदवाराने पाडलं

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Vishal Dadlani On PM Modi Video: 'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget