एक्स्प्लोर

Actress Mayuri Kapadane Accident: चालू सीनमध्येच भलामोठा खांब अंगावर पडला; अर्धा तास चेहरा मातीत, महेश कोठारेंच्या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

ज्या दिवशी हे घडलं तेव्हा तातडीने मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.सिटीस्कॅन वगैरे चेकअप करण्यात आले, असं ती म्हणाली.

Marathi Serial Actress Accident: मालिकेचं किंवा चित्रपटाचं शूटिंग करताना अनेकदा कलाकारांना ॲक्शन सीन शूट करताना तर कधी अनावधानाने काही अपघात होताना दिसतात. कधी कधी कलाकारांना त्यामुळे दुखापतही झालेली असते.  नुकतच महेश कोठारे यांच्या मालिकेतील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर घडलेल्या अपघाताचा प्रसंग सांगितला आहे. मालिकेच्या शूटिंग दरम्यान चालू सीनमध्ये जवळपास दोन मजले होतील, एवढ्या उंचीचा एक खांब अभिनेत्रीच्या अंगावर पडल्याचं तिने सांगितलं.  'इट्स मज्जा 'ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. आउटडोर शूट करत असताना हा अपघात झाला. 'उदे गं अंबे उदे ' मालिकेतील अभिनेत्री मयुरी कापडणेनं हा अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला आहे. मयुरीने याआधी 'माझा होशील ना ', 'घाडगे अँड सून' या मालिकांमध्ये ही काम केलं आहे.

नेमका कसा झाला अपघात ? अभिनेत्री म्हणाली ..

अभिनेत्री मयुरी कापडणेने 'उदे ग अंबे उदे ' मालिकेतील शूटिंग दरम्यान झालेल्या अपघाता विषयी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. ती म्हणाली 'आजवर निजा मालिकांमध्ये काम केलं आहे त्यापैकी 'उदे ग अंबे उदे' ही मालिका सगळ्यात उत्तम होती. उत्तम सेट आणि उत्तम कलाकार या मालिकेत होते.मी कधीच विचार केला नव्हता की सेटवर माझ्यासोबत असा काही अपघात घडेल.आम्ही एक आउटडोअर शूट करत होतो. त्यावेळी तिथे सिरॅमिक आणि रोड असलेला एक खांब होता.जवळपास दोन मजले होतील एवढ्या उंचीचा तो खांब चालू सीनमध्ये माझ्या अंगावर पडला. मी थोडक्यात वाचले.कारण तो काम कमरेपासून खाली पडला. जर तो खांब डोक्यावर पडला असता तर काहीतरी मोठी दुखापत झाली असती. ' असं मयुरीने सांगितलं.

जागेवरून उठता येईना, अर्धा तास चेहरा मातीत ..

ती पुढे म्हणाली 'मला आठवतच नव्हतं तेव्हा काय घडलं.मी जागेवर पडले होते.जवळपास अर्धा तास माझा चेहरा मातीत होता. मी फक्त आई म्हणून जोरात ओरडले. त्यानंतरच मला काहीही आठवत नाही. माझी अवस्था तेव्हा खूप खराब होती. सगळीकडे मला अंधार दिसत होता, जागेवरून उठतही येत नव्हतं. तिथे कुणीतरी माझ्या कानातलं काढत होतं कोणी माझ्या गळ्यातलं काढतंय.काहींचा रडण्याचा आवाज येत होता.पण त्यावेळी युनिट मधील आणि प्रोडक्शनमधील सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली.' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

ज्या दिवशी हे घडलं तेव्हा तातडीने मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.सिटीस्कॅन वगैरे चेकअप करण्यात आले.मग महेश सर स्वतः धावत मला भेटण्यासाठी सेटवर आले होते.माझ्याशी बोलले माझी विचारपूस केली.त्यानंतर मग शेड्युलवर आले आणि म्हणाले उद्याचं काय होईल.एपिसोड अडकलाय.जर एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोलतीये काळजी दाखवते, त्यावेळी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.माझ्याकडून ते होण्यासारखं होतं म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी सेटवर गेले.सेटवर गेल्यानंतर प्रत्येकाने माझी खूप काळजी घेतली. 'असं अभिनेत्री मयुरी कापडणे म्हणाली.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget