एक्स्प्लोर

कुपोषण नियंत्रणासाठी अभिनेत्री जॅकलीने पालघरमधील दोन गावे घेतली दत्तक

आपल्या योगदानाने ग्रामीण बहुल भागातील कुपोषण नियंत्रणासाठी आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे जॅकलिनचे म्हणणे आहे.

मुंबई : सिनेअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने कुपोषण मुक्तीसाठी पुढाकार घेतला असून पालघर जिल्ह्यातील दोन गावे दत्तक घेतली आहेत. यामध्ये पालघर तालुक्यातील पथराळी तर जव्हार तालुक्यातील साकुर गावाचा समावेश आहे.

या दोन्ही ग्रामीण भागात असलेल्या गावांमध्ये नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने ॲक्शन अगेन हंगर फाउंडेशन या संस्थेसोबत हात मिळवणी केली असून पालघरच्या या प्रकल्पासाठी तिने या संस्थेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकल्पांतर्गत 1550 कुपोषित यांना पोषक अन्न मिळणार आहे. पुढील तीन वर्षासाठी या सर्वांना आवश्यक असलेले सकस आहार उपलब्ध केले जातील यासाठी विविध स्तरावर सकस आहार यावर आधारित शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत. बालके, स्तनदा व गरोदर माता यांच्यासाठी या प्रकल्पांतर्गत सकस आहार उपलब्ध होणार आहे.

आपल्या योगदानाने ग्रामीण बहुल भागातील कुपोषण नियंत्रणासाठी आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे जॅकलिनचे म्हणणे आहे. कोरोना काळाच्या कठीण परिस्थितीत तिने ही दोन गावे दत्तक घेऊन येथील कुपोषण नियंत्रण आणण्यासाठी उचललेली पावले कौतुकास्पद आहेत असे हंगर फाउंडेशन यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
Shikhar Pahariya: कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
Upcoming Releases: वीकेंड प्लॅन आधीच ठरवून घ्या! संपूर्ण आठवडा एंटरटेनमेंटचा फुल्ल डोस! OTTवर येत आहेत जबरदस्त सिनेमे-वेबसीरिज
वीकेंड प्लॅन आधीच ठरवून घ्या! संपूर्ण आठवडा एंटरटेनमेंटचा फुल्ल डोस! OTTवर येत आहेत जबरदस्त सिनेमे-वेबसीरिज
TV Actress: जन्मानंतर एका महिन्यात अभिनेत्रीच्या आईचं निधन; 41 वर्षीय गोविंदाची भाची मूल दत्तक घेणार; स्पष्टच म्हणाली,
जन्मानंतर एका महिन्यात अभिनेत्रीच्या आईचं निधन; 41 वर्षीय गोविंदाची भाची मूल दत्तक घेणार; स्पष्टच म्हणाली,"माझं वय वाढतंय अन्..

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Embed widget