एक्स्प्लोर

Aarti Solanki Post On Balancing Ganesh Idols: 'बॅलेन्सिंग मूर्तीच्या नावाखाली गणपती बाप्पाला हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे?'; मराठी अभिनेत्रीची पोस्ट VIRAL, उदाहरण देत म्हणाली...

Aarti Solanki Post On Balancing Ganesh Idols: बाप्पााच्या मूर्तीसोबत केले जाणारे आगळे-वेगळे प्रयोग अनेकांना खटकत असल्याचं पाहायला मिळतंय. मराठमोळ्या अभिनेत्रीनं एक सोशल मीडिया पोस्ट करुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Aarti Solanki Post On Balancing Ganesh Idols: गणेशोत्सव (Ganeshotsav 2026) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच सार्वजनिक मंडळांकडून (Ganeshotsav Mandal) लाडक्या बाप्पाच्या दिमाखदार आगमन सोहळ्यांचं आयोजन केलं जातंय. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू झालीय. गणरायाच्या वेगवेगळ्या रुपातल्या आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या 'बॅलेंसिंग गणेश मूर्ती' (Balancing Ganesha Idol) ट्रेंडमध्ये आहेत. यासाठी बरीच गणेशोत्सव मंडळं आग्रही असल्याचंही पाहायला मिळतंय. अशातच बाप्पााच्या मूर्तीसोबत केले जाणारे आगळे-वेगळे प्रयोग अनेकांना खटकत असल्याचं पाहायला मिळतंय. मराठमोळ्या अभिनेत्रीनं (Marathi Actress) एक सोशल मीडिया पोस्ट करुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

'फू बाई फू'सारख्या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपल्या कॉमेडी अंदाजानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री आरती सोलंकी (Actress Aarti Solanki) नेहमीच अनेक मुद्द्यांवर व्यक्त होत असते. अशातच सध्या तिनं एक सोशल मीडिया पोस्ट करुन गणेशोत्सवात सुरू असलेल्या ट्रेंडकडे लक्ष वेधून घेतलं आहे. वाईट वाटतं बाप्पासाठी... सण आणि बाप्पा हा पारंपरिक हवा, असं म्हणत अभिनेत्री आरती सोलंकीनं लक्ष वेधून घेतलं आहे. 


Aarti Solanki Post On Balancing Ganesh Idols: 'बॅलेन्सिंग मूर्तीच्या नावाखाली गणपती बाप्पाला हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे?'; मराठी अभिनेत्रीची पोस्ट VIRAL, उदाहरण देत म्हणाली...

अभिनेत्री आरती सोलंकीचं नेमकं म्हणणं काय? 

"अरे हे काय चालवलंय? गणपती बाप्पाचं रुप मुळातच सुरेख, देखणं, गोड असताना बाप्पाला वेगळं रुपात घडवण्याची गरजच काय? मंडपात देखावा हवा तो करा. खरंतर त्याचीही गरज नाही, पण मंडळाच्या स्पर्धेत वाढ झाली काय करणार? सगळ्यात वाईट गोष्ट बॅलेन्सिंगच्या नावावर अक्षरश: बाप्पाला हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे का? वाईट वाटतं बाप्पासाठी. सण आणि बाप्पा हा पारंपरिक हवा. स्वत:च्या मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तयार करतात तसं बिचाऱ्या बाप्पाला सजवतायत. माफ करा बाप्पा.. तुम्ही बुद्धीचे देवता आहात. आता याल तर सगळ्यांना चांगली बुद्धी द्या...", असं आरती सोलंकी म्हणाली आहे. 

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री आरती सोळंकी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिनं तिच्या ट्रान्सफॉर्मेशननं सर्वांना थक्क केलेलं. तिचं फॅट टू फिट पर्यंतचं फिटनेस पाहून अनेकांनी तिचं भरभरुन कौतुक केलंय. अशातच आता तिनं उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sunil Pal Lashes Out At Archana Puran Singh: 'पैशांपायी अन् प्रसिद्धीच्या मोहापायी...', समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट 2'मधील दिग्गज अभिनेत्रीवर संतापले सुनील पाल, थेट VIDEO शेअर करुन म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Makarand Anaspure on Nana Patekar: 'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
Ashwini Gorle Trolled: 'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget