एक्स्प्लोर

Actor Siddharth Tweet: सायना नेहवालबद्दल ट्वीट करणं सिद्धार्थला भोवलं; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Actor Siddharth Tweet : सायना नेहवालबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर ट्वीटमध्ये केल्याने अभिनेता सिद्धार्थ सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

Actor Siddharth Tweet : 'रंग दे बसंती' (Rang De Basanti) या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला (Siddharth) विशेष लोकप्रियता मिळाली. पण सध्या सिद्धार्थ त्याच्या चित्रपटांमधील अभिनयामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थने नुकतेच बॅडमिंटपटू सायना नेहवालबद्दल (saina nehwal) ट्वीट केले. या ट्वीटमुळे आता सिद्धार्थ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

काय आहे प्रकरण 
 पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाभंग प्रकरणाबद्दल सायना नेहवालने ट्वीट केले होते.   सायनाच्या ट्वीटवर भाष्य करत सिद्धार्थने त्याचे मत मांडले. सिद्धार्थने या ट्वीटमध्ये  आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या त्याला अनेक जण ट्रोल करत आहेत. सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये 'शेम ऑन यू रिहाना' असंही लिहिले होते. सिद्धार्थने ट्वीटमध्ये वापरलेल्या शब्दाचा निषेध करत महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे.

Actor Siddharth Tweet: सायना नेहवालबद्दल ट्वीट करणं सिद्धार्थला भोवलं; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबई पोलीस आणि ट्विटरकडे सिद्धार्थच्या या ट्वीटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी ट्वीट शेअर करून सांगितले आहे की महिला आयोग यावर अॅक्शन घेत आहे. रंग दे बसंती या चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सिद्धार्थ सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. सध्या सिद्धार्थ सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील त्याची मत नेहमी मांडतो.  त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत असतो.  बॉलिवूड बरोबरच सिद्धार्थने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. स्ट्रायकर,बॉम्मारिल्लु, ओय!, बॉइज या चित्रपटांमध्ये सिद्धार्थने काम केले आहे.

संबंधित बातम्या 

Hrithik Roshan Birthday: 48 व्या वाढदिवसाला ह्रतिकच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री; खास पोस्ट केली शेअर

Tejas Barve and Amruta Dhongade : ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

Vikram Vedha First Look : वाढदिवसानिमित्त हृतिककडून चाहत्यांना खास गिफ्ट, शेअर केला 'वेधा' चा फर्स्ट लूक

महत्त्वाच्या बातम्या

Onkar Bhojane On Director Milind Kawde Allegations: अनप्रोफेशनल, खोटारडा म्हणत, दिग्दर्शकांनी आरोपांची राळ उठवली; आता ओंकार भोजनेचं थेट उत्तर, म्हणाला, 'पीआरचे नवे फंडे...'
अनप्रोफेशनल, खोटारडा म्हणत, दिग्दर्शकांनी आरोपांची राळ उठवली; आता ओंकार भोजनेचं थेट उत्तर, म्हणाला, 'पीआरचे नवे फंडे...'
Puja Birari On Aadesh Bandekar:'माझी मुलगी असली असती तर...'; पूजा बिरारीचं सासरेबुआ आदेश बांदेकरांबाबतचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
'माझी मुलगी असली असती तर...'; पूजा बिरारीचं सासरेबुआ आदेश बांदेकरांबाबतचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
Ranbir Kapoor Ramayan Casting: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रणबीर कपूरलाच प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी का निवडलं?अभिनेत्याच्या बर्थडेला निर्मात्यांनी सांगितलं कारण
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रणबीर कपूरलाच प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी का निवडलं? रणबीरच्या बर्थडेला निर्मात्यांचा BTS VIDEO
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress Chetana Bhat Viral Video: 'फियाट गाडी माझी म्हणू का...?', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, VIDEO
'फियाट गाडी माझी म्हणू का...?', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, VIDEO

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Embed widget