एक्स्प्लोर

Armaan Kohli Arrested: NCBची मोठी कारवाई, अभिनेता अरमान कोहलीला अटक

अभिनेता अरमान कोहलीच्या (Actor Armaan Kohli) घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)काल छापा टाकला होता. आज अरमान कोहलीला अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या (Actor Armaan Kohli) घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काल छापा टाकला होता. आज अरमान कोहलीला अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे. ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या  घरी छापा टाकला. शुक्रवारी रात्री  एनसीबीने एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतले होते. ड्रग्जच्या पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार  अभिनेता अरमान कोहलीच्या घरी  रेड टाकली होती.

एनसीबीने टिव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक केली आहे.ड्रग्ज प्रकरणी गौरवला अटक करण्यात आली आहे.  काही वेळापूर्वी गौरवच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये एनसीबीला एमडी ड्रग्ज, चरस आणि इतर ड्रग्ज मिळाल्या आहेत. चित्रपट अभिनेता एजाज खानच्या केलेल्या चौकशीत गौरवला अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने मार्च महिन्यात अभिनेता एजाज खानला अटक केली. ड्रग्ज प्रकरणी ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर एजाज खानचे नाव समोर आले होते. एजाज खानवर बटाटा गँगमध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप आहे. एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला अटक केली होती. शादाबकडून तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज एनसीबीने जप्त केले आहे. 

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्सची बाजू समोर आली. ड्रग्सचे जाळे बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे पसरलेल आहे. याचा पर्दाफाश करण्याचं काम समीर वानखेडे यांनी केलं. बॉलिवूडमधील बड्या नावांच्या कुठल्याही दबावाला न झुकता एनसीबीने कायद्याचा धडा शिकवला. बॉलीवूडमध्ये ड्रग्स कशा प्रकारे घेतले जातात? ते कोण पुरवतात? आणि कशाप्रकारे पुरवले जातात? या सगळ्यांचा पर्दाफाश केला आहे.  मुंबईमध्ये जे ड्रग्सचे जाळे पसरले होते. त्याला छाटण्याचं काम सुद्धा चोखपणे बजावलं आणि ड्रग्सपासून होणारे नुकसानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली. ज्यामुळे मुंबईमध्ये आणि विशेष करून तरुणांमध्ये ड्रग्सच्या असलेल्या प्रमाणाला कमी करण्यास मोठा यश आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Embed widget