एक्स्प्लोर

Jhund : आमिर खाननं सूचना दिली अन् अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास तयार झाले!

Jhund : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची शिफारस आमिरनेच बिग बींकडे केली होती

Jhund : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट,आमिर खान (Aamir Khan) त्याच्या विशिष्ट निवडींसाठी आणि उत्तम कंटेंट साठी ओळखला जातो, जर आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करत असेल तर आपण ते नक्कीच गांभीर्याने घेऊ. काही काळापूर्वी त्याचे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यात असेच काहीसे घडले होते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची शिफारस आमिरनेच बिग बींकडे केली होती आणि त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते. दिले. होय, तुम्ही योग्य तेच वाचले आहे! ‘झुंड’ चित्रपट फ्लोअरवर जाण्यापूर्वी, आमिरने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आणि त्याने तो इतका प्रभावित झाला की त्याने मिस्टर बच्चन यांना चित्रपट करण्याची शिफारस केली आणि ते त्यासाठी कसे योग्य आहेत हे पटवूनही दिले. अमिताभ हे झुंडसाठी एक परिपूर्ण निवड आहेत, याची आमिरला खात्री होती.

याबद्दल पुष्टी करताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “मला आठवते जेव्हा मी आमिरशी याविषयी चर्चा केली होती; त्याने मला मी हा चित्रपट करायलाच हवा असे सांगितले. आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहिती आहे.”

अलीकडेच, आमिरने एका स्पेशल स्क्रिनिंगमध्ये हा काळजाला हात घालणारा चित्रपट पाहिला ज्यामुळे तो भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. एका आघाडीच्या पोर्टलवर चित्रपटाचे कौतुक करताना त्याने नमूद केले होते, “हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. हे अविश्वसनीय आणि खूप अनोखे आहे आणि ते कसे घडले ते मला कळत नाही. मी भारावून गेलो आहे आणि हा चित्रपट मला बाहेर पडू देत नाहीए. माझ्याकडे शब्द नाहीत कारण हा एक अतिशय आश्चर्यकारक चित्रपट आहे. 20-30 वर्षात या चित्रपट उद्योगात मी जे काही शिकलो आहे ते सर्व हा चित्रपट तोडून टाकतो.”

आमिर पुढे म्हणतो की, “अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे; त्यांच्या महान चित्रपटांपैकी एक आहे.”

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget