एक्स्प्लोर

26/11 Mumbai Attack : 'तो काळा दिवस'; अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट

हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात. 

Mumbai Attack Movies : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाला. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 'मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला' या संकल्पनेवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात आल्या. हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात. 

द अटॅक ऑफ 26/11 (The Attacks of 26/11)
मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी तसेच ही संपूर्ण घटना कशी घडली या विषयावर 'द अटॅक ऑफ 26/11' या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. 1 मार्च 2013 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता  नाना पाटेकर यांनी  प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

हॉटेल मुंबई (Hotel Mumbai)
ताज हॉटेलमध्ये झालेल्यामुळे हल्ल्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला. त्यावेळी अनेक विदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये राहात होते. ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि त्यावेळी ताजमध्ये असणाऱ्या परदेशी पाहूण्यांची अवस्था हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी मदत केली हे देखील या चित्रपटामध्ये दखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.   

ताज महाल (Taj Mahal )
ताज महाल या चित्रपटाचे कथानक 18 वर्षाच्या एका फ्रान्समधील मुलीवर आधारित आहे, जी दहशतवादी हल्ला सुरू असताना हॉटेलच्या एका रूममध्ये अडकलेली असते. 

वन लेस गॉड (One Less God)
वन लेस गॉड हा चित्रपट त्या परदेशी पर्यटकांवर आधारित आहे, जे दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. या चित्रपटात सुखराज दीपक, जोसेफ मल्हार, माहिका राव आणि कबीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

फॅन्टम (Phantom)
मुंबई हल्ल्यावर आधारित पुस्तक 'मुंबई एवेंजर्स' च्या कथानकावर 'फॅन्टम' या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली, या चित्रपटात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणाऱ्या हाफिज सईदची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 

मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11)

हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स तसेच इतर स्टाफने कशी परिस्थिती हाताळली या सर्व गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.  वेब सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख  भूमिका साकारली 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... काळरात्र ठरलेला दिवस; थरारक, वेदनादायी आठवणी कायम

धैर्य, शौर्य, पराक्रम दाखवणाऱ्या 26/11च्या हल्ल्यातील वीरांना अभिवादन, ठिकठिकाणी श्रद्धांजली

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
R. Madhavan on Political Entry: जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
Aamchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Embed widget