एक्स्प्लोर

West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप

West Bengal Election : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 मध्ये भाजपचा प्रचंड विजय, तर ममता बॅनर्जी यांनी CAPF वर मारहाणीचा आरोप करत निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

West Bengal Election Result : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 मध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव करत भाजपने (Bharatiya Janata Party) प्रचंड विजय मिळवला आहे. या निकालानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असून ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर गंभीर आरोप केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असलेल्या CAPF आणि CRPF वर थेट मारहाणीचा आरोप केला. आपल्याला ढकलण्यात आलं, मारहाण करण्यात आली आणि उमेदवार असूनही मला मतदान केंद्रात जाऊ दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता बॅनर्जी लढत असलेल्या भवानीपूरमधील मतमोजणी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, "सुरक्षा दलाच्या जवानांनी आपल्याला लाथ मारली, धक्का दिला. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद करण्यात आले. आपण उमेदवार असूनही मतमोजणीच्या ठिकाणी जाऊ दिलं नाही. आमच्या पोलिंग एजंटलाही आतमध्ये सोडलं नाही. याची तक्रार केल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही."

भाजपने 100 हून अधिक जागा लुटल्या. निवडणूक आयोग निष्पक्ष नाही, हा नैतिक विजय नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला.

West Bengal Election Result : भाजपचा मोठा विजय

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता मोडीत काढून भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने 204 जागांवर आघाडी घेतली आहे तर तृणमूल काँग्रेसला 83 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

West Bengal Political Controversy : निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोप 

निकालानंतर कोलकाता येथील कालीघाट भागात ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ काही लोकांनी घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यानंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केंद्रीय दलांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

West Bengal Election Result Impact : भाजपचा विजय, टीएमसीला मोठा धक्का

या निवडणुकीत भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवत तृणमूल काँग्रेसला सत्तेबाहेर केले आहे. हा निकाल केवळ राजकीय बदल नसून पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget