UP Election Result : मिनी लोकसभा समजली जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची बाजी भाजपने मारली आहे. योगी आदित्यनाथांनी गोरखपूर मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवले आहे. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी करहलमधून 61 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून विजय प्राप्त केला आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रमुख विजयी उमेदवार आणि मतदारसंघ
- Gorakhpur Urban- योगी आदित्यनाथ
- Karhal- अखिलेश यादव
- Agra Cantt.- डॉ. जीएस धर्मेश
- Agra North- पुरुषोत्तम खंडेवाल
- Agra Rural- बेबी राणी मौर्य
- Agra South- योगेंद्र उपाध्याय
- Ajagara- त्रिभूवन राम
- Amritpur- सुशिल कुमार साक्य
- Ayodhya- वेद प्रकाश
- Azamgarh- दुर्गा प्रसाद यादव
- Badaun- महेश चंद्र मौर्य
- Badlapur- रमेश चंद्र मिश्र
- Baghpat - योगेश धर्मा
- Bah- राणी पक्षालिका सिंह
- Fatehabad- छोटे लाल वर्मा
- Khairagarh- भगवान सिंह कुशवाहा
- Fatehpur Sikri- बाबूलाल चौधरी
- Bareilly- डॉ. अरुण कुमार
- Chauri-Chaura- सरवन कुमार निषाद
- Fazilnagar- सुरेंद्र कुमार कुशवाह
- Jhansi Nagar- रवी शर्मा
- Kheragarh- भगवंत सिंह कुशावाह
- Mathura- श्रीकांत शर्मा
- Noida- नोएडा
- Pratapgarh- राजेंद्र कुमार
- Rae Bareli- अदिती सिंह
संबंधित बातम्या:
- उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपची घोषणा, मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्व
- Goa Winner List : गोव्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर, वाचा भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
- Narendra Modi: काही लोकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, पण भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई सुरूच राहणार: नरेंद्र मोदी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha