एक्स्प्लोर

UP Election : यूपीत सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान; गोरखपूरसह हायहोल्टेज मतदारसंघांकडे लक्ष 

UP Election: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात (UP Polling 6th Phase Live) 10 जिल्ह्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान आज होत आहे.

UP Election: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात (UP Polling 6th Phase Live) 10 जिल्ह्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान आज होत आहे. दोन कोटी 14 लाखांहून अधिक मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. मतदानाला सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग सुरु राहिल. एकूण 276 उमेदवार सहाव्या टप्प्यात निवडणुकीच्या रणांगणात आहेत.  

मुख्यमंत्री योगींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

सहाव्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, समाजवादी पार्टी (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांनी प्रचार केला आहे. या टप्प्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असलेले मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूर देखील आहे. योगी यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या सुभावती शुक्ला आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक उमेदवार मैदानात आहेत.  

57 पैकी 11 जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित

सहाव्या टप्प्यात 57 जागांपैकी 11 जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत.  राज्याच्या एकूण 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे.आतापर्यंत पाच टप्प्यात 292 जागांवर मतदान झाल आहे. आता शेवटच्या दोन टप्प्यात आज 57 तर सात मार्च रोजी 54 जागांवर मतदान होणार आहे.  

UP Election : यूपीत सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान; गोरखपूरसह हायहोल्टेज मतदारसंघांकडे लक्ष 

पंतप्रधान मोदींकडून मतदान करण्याचं आवाहन 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,  उत्तरप्रदेशमध्ये लोकशाहीचा उत्सव आज आपल्या सहाव्या टप्प्यात आहे. माझं सर्व मतदारांना विनम्र आवाहन आहे की सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावं. आपलं एक मत लोकशाहीची ताकत आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget