एक्स्प्लोर

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.45 टक्के मतदान

Up Election : उत्तर प्रदेशात आज (23 फेब्रुवारी) चौथ्या टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Up Election : उत्तर प्रदेशात आज (23 फेब्रुवारी) चौथ्या टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिल्या तीन टप्प्यात 403 मधील 172 जागांसाठीची मतदान प्रक्रिया आधीच पार पडली आहे. आज लखीमपूर खेरीसह 9 जिल्ह्यांमधील 59 विधानसभा जागांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. चौथ्या टप्प्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.45 टक्के मतदान झाले आहे.  चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 624 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

चौथ्या टप्प्यात गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेली क्षेत्रातही विधानसभा जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याकडून पराभव झाला होता. चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2017 मध्ये कोणाला किती जागा मिळाल्या? 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, उन्नाव, रायबरेली, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यात एकूण 59 विधानसभेच्या जागा आहेत. 16 जागा अनुसूचित जाती (एसी) उमेदवारांसाठी राखीव आहेत. उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानात 90 टक्के जागा भाजपकडे आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी 59 जागांपैकी 51 जागा जिंकल्या होत्या. तर एक जागा ही भाजपचा (BJP) मित्रपक्ष असलेल्या अपना दलने (एस) जिंकली होती. तसेच 2017 मध्ये समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) येथे फक्त चारच जागेवर समाधान मानव लागलं होत. तर काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या वाटेल दोन-दोन जागा आल्या होत्या. नंतर काँग्रेसच्या तिकिटीवर विजय मिळवलेल्या दोन्ही उमेदवारांनी आणि बीएसपीच्या (BSP) एका उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात येथील नऊ जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागांवर यश मिळवता येईल, हे येत्या 10 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget