एक्स्प्लोर

...म्हणून काँग्रेसने प्रियांका गांधींना वाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात उमेदवारी दिली नाही

'या' कारणांमुळे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी दिली नाही.

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. प्रियांका गांधीदेखील त्यासाठी अनुकूल होत्या. तरिदेखील वाराणसी मतदार संघातून काँग्रेसने प्रियांका गांधीऐवजी अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामागे अनेक कारणे आहेत. "काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व हे निवडणूक हरण्यासाठी नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे असल्यामुळे प्रियांका यांना वाराणसीतून उमेदवारी दिली नाही. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा प्रचार करत असताना पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीवेळी म्हणाल्या की, मी वाराणसीतून निवडणूक लढले तर चालेल का? त्या दिवसापासून वाराणसीत प्रियांका गांधी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी लढत होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या. याबाबत काँग्रेस हायकमांडने कांग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. त्यावेळी अनेकांचे असे मत होते की, काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व हे निवडणूक हरण्यासाठी लढू शकत नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपतींना फोन करुन याबाबत विचारले, त्यावर समोरुन उत्तर आले की, 'Gandhi's cannot fight elections to loose'. (गांधींनी हरण्यासाठी निवडणूक लढू शकत नाही) प्रियांका गांधी या पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी पूर्व उत्तर प्रदेशसह संपूर्ण युपीमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत. जर प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली तर त्यांचे काम वाराणसीपुरते मर्यादीत राहील, त्यांना इतर मतदार संघांमध्ये काँग्रेसचा प्रचार करता येणार नाही, त्यामुळे प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली नाही. व्हिडीओ पाहा मागील आठवड्यात काँग्रेसच्या वायनाड मतदार संघातील प्रचाराच्या रॅलीदरम्यान प्रियांका म्हणाल्या होत्या की, "काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मला वाराणसीतून निवडणूक लढ असे म्हणाले तर मला खूप आनंद होईल. त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे." परंतु आज काँग्रेसने वाराणसीतन अजय राय यांना उमेदवारी देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget