एक्स्प्लोर

लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

शरद पवारांचे निकटवर्तीय दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन शिवबंधन हाती बांधलं. आता ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर मैदानात आहेत.

सोलापूर : महाराष्ट्राच्या निडवणुकीत विरोधक नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी टोला लगावला आहे. "लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हातवारेही केले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये आज (12 ऑक्टोबर) दिलीप सोपल यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी सभा घेतली. शरद पवारांची अवस्था 'शोले'तील जेलरसारखी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचे निकटवर्तीय दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन शिवबंधन हाती बांधलं. आता ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर मैदानात आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधकांवर शरसंधान साधताना मुख्यमंत्र्यांनी इथे विरोधक नसल्याचं म्हटलं होतं. याविषयी शरद पवारांनी बार्शीतल्या सभेत भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री, ठाकरे म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीला कोणीला समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते अशांची (हात वारे करुन) होत नाही. तसंच दिलीप सोपलांवर टीका करताना पवार म्हणाले की, "सोपलांनी विकास करायचा आहे असं सांगून पक्ष सोडला, मग इतकी वर्षे काय केलं? (हातवारे करुन)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Commercial LPG Cylinder: युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
'धुरंधर 2'ची कमाई पाहून पाकिस्तानातील लोकांचे डोळे फिरले; आदित्य धरकडे केलीय 500 कोटींची मागणी
'धुरंधर 2'ची कमाई पाहून पाकिस्तानातील लोकांचे डोळे फिरले; आदित्य धरकडे केलीय 500 कोटींची मागणी
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Prajakta Mali Change Jewellery Brand Name: प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, 'प्राजक्तराज' ज्वेलरी ब्रँडच नाव अचानक बदललं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, 'प्राजक्तराज' ज्वेलरी ब्रँडच नाव अचानक बदललं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
Embed widget