एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या हाती शिवबंधन

दिलीप सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी सोपल आमच्या सोबतच आहेत, असा दावा शरद पवारांनी केला होता. पण आज सोपलांनी शिवसेनेत प्रवेश करतं थेट पवारांना खोटं ठरवलं आहे.

मुंबई : आतापर्यंत ज्यांना राष्ट्रवादीचे मावळे मानलं जायचं, त्यांच्याकडून शरद पवारांना धक्का देण्याचं सत्र सुरुच आहे. सचिन आहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजेंनंतर आता राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. 25 ऑगस्टला सोपल यांनी कार्यकर्त्यांसमोर शिवसेना प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून घेतलं. हातावर शिवबंधन बांधण्याचा सोपालांचा निर्णय हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय. मंगळवारी सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बाग़डे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. सोपल यांच्याआधी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांनीही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे माज़ी आमदार दिलीप माने, मोहळ येथील नागनाथ क्षीरसागर यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. VIDEO | काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश | एबीपी माझा दिलीप सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी सोपल आमच्या सोबतच आहेत, असा दावा शरद पवारांनी केला होता. पण आज सोपलांनी शिवसेनेत प्रवेश करतं थेट पवारांना खोटं ठरवलं आहे. दिलीप सोपल यांची राजकीय कारकीर्द वर्ष                 पक्ष              निकाल 1985   समाजवादी काँग्रेस     विजयी 1990           काँग्रेस               विजयी 1995           अपक्ष                विजयी 1999     राष्ट्रवादी काँग्रेस       विजयी 2004      राष्ट्रवादी काँग्रेस     पराभव 2009          अपक्ष                विजयी 2014      राष्ट्रवादी काँग्रेस      विजयी सोपल यांच्या प्रवेशामुळे सोलापुरातील उरल्यासुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडला आहे. तर इकडे महायुतीत चाललेल्या खलबत्यामुळे युती होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बार्शीच्या यंदाची लढाई ही पक्ष केंद्रित न होता दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्यातच होणार असं दिसतंय. आता पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देतात, कोणाला अपक्ष लढावं लागणार हे येणारा काळच सांगेल.

महत्त्वाच्या बातम्या

Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
Someshwar Sugar Factory Election: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget