एक्स्प्लोर

लातूरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला शिवसैनिकांकडून शिवीगाळ, पत्रकार परिषदेत राडा

सचिन देशमुख हा उमेदवार आम्हाला माहित नाही. हा उमेदवार प्रचार काळात गायब होता. नालायक उमेदवार आहे. कसलाही प्रचार उमेदवाराने केला नाही. यामुळे शिवसेनेचा अपमान झाला आहे असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

लातूर :  शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांनीच राडा घालत आपल्याच उमेदवाराला अपशब्द वापरत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेत लातूर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष हरी साबदे आणि युवासेना जिल्हाध्यक्ष कुलदीप सुर्यवंशी यांनी उमेदवार सचिन देशमुख यांना अपशब्द वापरत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी बाबा रामदेव प्रचाराला न आल्यामुळे संताप अनावर झालेला पाहायला मिळाला. तसेच प्रचार काळात उमेदवार सचिन देशमुख यांनी प्रचार केला नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाची जागा ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याला आली. अतिशय नवख्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. तसेच उमेदवार सचिन देशमुख यांची कोणतीही प्रचार यंत्रणा नव्हती, असा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे.  त्यात बाबा रामदेव प्रचारला येणार होते ते आले नाहीत यामुळे शिवसैनिकांचा संतापला उमेदवार सचिन देशमुख यांना सामोरे जावे लागले. उमेदवार सचिन देशमुख यांनी मतदारसंघात प्रचार केला नाही. यामुळे शिवसैनिकांचा अपमान झाला आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याचा राग मनात धरून शिवसेना कार्यकर्त्यांनी रामेदव बाबांबद्दलही अपशब्दांचा वापर केला. सचिन देशमुख हा उमेदवार आम्हाला माहित नाही. हा उमेदवार प्रचार काळात गायब होता. नालायक उमेदवार आहे. कसलाही प्रचार उमेदवाराने केला नाही. यामुळे शिवसेनेचा अपमान झाला आहे असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. धीरज देशमुख यांच्यासह आता सचिन देशमुख यांच्यापुढे अंतर्गत वाद मिटवण्याचे आव्हान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Embed widget