एक्स्प्लोर

शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' उमेदवारांना भिडणार

भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेना राज्यातील 48 पैकी 23 जागा लढवणार आहे. यापैकी 21 उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहेत. 19 विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून उस्मानाबादेतील विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्यात आलं आहे, तर हिंगोलीत यंदा नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावं जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनेही महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सध्याच्या यादीनुसार शिवसेनेची नऊ जागांवर राष्ट्रवादीसोबत, चार जागांवर काँग्रेस, तर एका ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी लढत होणार आहे. भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेना राज्यातील 48 पैकी 23 जागा लढवणार आहे. यापैकी 21 उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहेत. 19 विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून उस्मानाबादेतील विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्यात आलं आहे, तर हिंगोलीत यंदा नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. हिंगोलीत हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. पालघर आणि सातारा या जागांचे उमेदवार रविवारी जाहीर होतील. पालघरमधून श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. शिवसेना उमेदवारांची कोणासोबत लढत होणार? ठाणे - राजन विचारे (शिवसेना) VS आनंद परांजपे (राष्ट्रवादी) कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) VS बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) रायगड -  अनंत गीते (शिवसेना) VS सुनिल तटकरे (राष्ट्रवादी) मावळ -   श्रीरंग बारणे (शिवसेना) VS पार्थ पवार (राष्ट्रवादी) शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) VS अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना) VS धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना) VS समीर भुजबळ (राष्ट्रवादी) बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना) VS राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) परभणी - संजय जाधव (शिवसेना) VS राजेश विटेकर (राष्ट्रवादी) अमरावती - आनंदराव अडसूळ (शिवसेना) VS नवनीत कौर राणा (राष्ट्रवादीचा पाठिंबा) VIDEO | शिवसेनेची लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना) VS एकनाथ गायकवाड (काँग्रेस) मुंबई दक्षिण- अरविंद सावंत (शिवसेना) VS मिलिंद देवरा (काँग्रेस) यवतमाळ - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस) शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना) VS भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) हातकणंगले - धर्यशील माने (शिवसेना) VS राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) राज्यातील इतर महत्त्वाच्या लढती अहमदनगर - सुजय विखे पाटील (भाजप)  VS संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन (भाजप) VS प्रिया दत्त (काँग्रेस) नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस) धुळे - सुभाष भामरे (भाजप) VS कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) नंदुरबार- हीना गावित  (भाजप) VS के. सी. पडवी (काँग्रेस) बीड-  डॉ. प्रीतम मुंडे  (भाजप) VS बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी) वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस) गडचिरोली-चिमुर - अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)  

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget