एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना-भाजपमधील समन्वयाकरता दोन्ही पक्षाचे पदाधिकारी जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना-भाजपमधील समन्वयाकरता पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
कोणाकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?
1) मतदारसंघ : सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, मावळ (रायगडच्या 3 विधानसभा)
शिवसेना - सुभाष देसाई
भाजप - रवींद्र चव्हाण
2) मतदारसंघ : कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी
शिवसेना - एकनाथ शिंदे
भाजप - रवींद्र चव्हाण
3) मतदारसंघ : पुणे, बारामती, शिरुर, सोलापूर, माढा, मावळ (रायगडच्या 3 विधानसभा)
शिवसेना - नीलम गोऱ्हे
भाजप - गिरीश बापट
4) मतदारसंघ : सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले
शिवसेना - नितीन बानगुडे पाटील
भाजप - चंद्रकांत पाटील
5) मतदारसंघ : नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगांव,धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी
शिवसेना - दादा भुसे
भाजप - गिरीश महाजन
6) मतदारसंघ : हिंगोली, परभणी,नांदेड, जालना, औरंगाबाद,बीड, लातूर, उस्मानाबाद
शिवसेना - अर्जुन खोतकर
भाजप - पंकजा मुंडे
7) मतदारसंघ : बुलडाणा, अकोला, वाशिम-यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, रामटेक
शिवसेना - दीपक सावंत
भाजप - चंद्रशेखर बावनकुळे
जागावाटपाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस मातोश्रीवर | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement