एक्स्प्लोर

... तर पाय काढायला मागेपुढे बघणार नाही, शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांना सज्जड दम

राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी बंडखोरी करत हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. ते बंडखोर नेते भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांना दमदाटी करत असल्याचं शरद पवार यांना समजले होते. यानंतर पवारांनी त्यांना एक प्रकारे सज्जड दमच दिला आहे.

इंदापूर : नदीच्या अलीकडचे काही लोक आहेत. आता त्यांनी मतदारांना दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे समजते आहे. माझी त्यांना विनंती आहे. इथं दमदाटीचं राजकारण कुणी केलं नाही. जर अस कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीपण जशास तसे उत्तर देऊ. आम्ही सरळला सरळ आहे. पण कुणी वाकडे पाऊल टाकलं तर पाय काढायला पण मागेपुढे बघणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापुराती बंडखोरांचे नाव न घेता त्यांना दिला. शरद पवारांचे हे आक्रमक रूप प्रथमच इंदापूरकरांना अनुभवयास मिळाले. राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी बंडखोरी करत हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. ते बंडखोर नेते भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांना दमदाटी करत असल्याचं शरद पवार यांना समजले होते. यानंतर पवारांनी त्यांना एक प्रकारे सज्जड दमच दिला आहे. कितीही खटले दाखल करा, पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही : शरद पवार इंदापूर विधानसभेच्या आघाडीचा तिकीटाचा घोळ राज्यभर गाजला होता. पवारांनी विश्वासघात केला असे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपात गेले. त्यावर आज पहिल्यांदा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले इंदापूर विधानसभेची चर्चा माझ्याशी झाली होती. हर्षवर्धन पाटील यांना मी थांबायला सांगितले होते. यातून मार्ग काढण्यासाठी मी दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर बोललो देखील होतो. भरणेही थांबायला तयार होते, असे शरद पवार म्हणाले. मग मी हर्षवर्धन पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पाटील यांना सात-आठ वेळा फोन आणि मेसेज केले. मात्र तरी संपर्क झाला नाही. मग मी त्यांची कन्या अंकिता पाटील यांना संपर्क साधला आणि हर्षवर्धन पाटील यांना निरोप देण्यास सांगितले मात्र तिकडून उत्तर आले नाही. काही दिवसानंतर ते वर्षा बंगल्यावर जात भाजपात गेल्याचे कळले, असे पवार यांनी सांगितले. 'अरे तो माझाही बाप आहे, हे विसरु नका', सुप्रिया सुळेंचं उत्तर आणि एकच हशा इंदापूर तालुका हा 1952 पासून गांधी व नेहरू यांना मानणारा तालुका आहे. पाटील यांचे चुलते स्वर्गीय शंकरराव पाटील उर्फ भाऊ आणि स्वर्गीय आमदार राजेंद्र घोलप तसेच स्वर्गीय गणपतराव पाटील यांनी कधीही तत्वे सोडली नाहीत, प्रामाणिकता जोपासली. पाटील यांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याने शंकराव पाटील उर्फ भाऊ यांना काय वाटत असेल असा टोमणा शरद पवारांनी मारला.

महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget