एक्स्प्लोर

प्रतीक पाटील यांची नाराजी दूर करण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न

केंद्रीय स्तरावरील दोन दूत प्रतीक यांची नाराजी दूर करण्यासाठी सांगलीत येणार असल्याचं समजतं.

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन राजीनामा दिलेल्या माजी मंत्री प्रतीक पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सुरु आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फोन करुन विचारणा केल्याचे तसेच दिल्लीवरुन काही दूत पाठविल्याचे समजतं. वास्तविक एबीपी माझाशी बोलत असतानाच प्रतीक पाटील यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याच वेळी राहुल गांधींच्या निकटवर्तीयांकडून प्रतीक पाटील यांच्याशी संपर्क करण्यास सुरुवात झाली होती. "मी आता राजीनामा दिल्याने माझ्या बाजूने विषय कधीच संपला आहे. पक्ष नेतृत्वाकडून संपर्क केला जात आहे. पण त्यांना मी विशाल पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यास सांगितले आहे," असं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी सध्याच्या काँग्रेस पक्षात सोनिया गांधी, वसंतदादांचा विचार राहिलेला नाही, प्रतीक पाटलांचा राहुल गांधींवर निशाणा दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून सुटलेला नाही. ही जागा कॉंग्रेसकडेच ठेवण्याची मागणी पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. यासाठी काँग्रेस नगरसेवक आज सकाळी 10 वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची नांदेडमध्ये भेट घेणार आहेत. यासाठी रात्रीच 21 नगरसेवक नांदेडला रवाना झाले आहेत. VIDEO | अनेकवेळा संपर्क साधूनही राहुल गांधींनी भेटण्यासाठी वेळ दिली नाही : प्रतीक पाटील

महत्त्वाच्या बातम्या

Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Pune Vidhanparishad Election 2026: पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Embed widget