एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंऐवजी रोहिणी यांना उमेदवारी, कोण आहेत रोहिणी खडसे?

भाजपने आज चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

मुंबई : भाजपने आज (04 ऑक्टोबर) चौथी उमेदवार यादी जाहीर केली. यात विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोण आहेत रोहिणी खडसे? रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत. मोठ्या कन्या शारदा गृहिणी आहेत. तर रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असतात. सध्या त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठली इथे वास्तव्यास आहेत. एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पहिलं जातं. मुंबई-पुण्यात शिक्षण 1 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेल्या रोहिणी खडसे यांचं शिक्षण मुंबई आणि पुण्यात झालं आहे. 36 वर्षीय रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून बीकॉम आणि एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर पुण्यातून एलएलएमपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. भूषवत असलेली पदं 1. अध्यक्षा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव, (16 मे 2015 पासून आजपर्यंत) 2. उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई (मार्च  2015 पासून आजपर्यंत) 3. अध्यक्षा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी मुक्ताईनगर (जुलै  2013 पासून आजपर्यंत) 4. उपाध्यक्षा संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लि, मुक्ताईनगर (ऑक्टोबर 2013 पासून आजपर्यंत) 5. अध्यक्षा मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी (14 ऑगस्ट 2017 पासून आजपर्यंत) 6. सरचिटणीस भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा (2016 पासून आजपर्यंत) 7. सदस्या नियामक मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई (जानेवारी 2018 पासून आजपर्यंत) 8. अध्यक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा जळगाव (9 एप्रिल 2015 पासून आजपर्यंत) 9. अध्यक्षा संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर (फेब्रुवारी 2015 पासून आजपर्यंत) मिळालेले पुरस्कार 1. जाणीव सांस्कृतिक अभियान नाशिकतर्फे "राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2015" 2. तरुण भारत जळगावतर्फे "खान्देशरत्न पुरस्कार 2015" 3. त्रिमूर्ती फाऊंडेशन आणि त्रिमूर्ती शिक्षण संस्था जळगावतर्फे "त्रिमूर्ती सन्मान 2015" 4. आपले परिवार सार्वजनिक वाचनालय भुसावळतर्फे उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी "समाजरत्न पुरस्कार  2015" 5. स्वयंभू प्रतिष्ठान व महिला मंडळ चाळीसगावतर्फे "मुक्तांगण पुरस्कार 2016" 6. राजमाता जिजाऊ महिला मंडळ पारोळातर्फे "कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2017" 7. शिवचरण फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे "कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2017" 8. ग्लोबल लेवा फाउंडेशन जळगावतर्फे "लेवा आयकॉन्स पुरस्कार 2019"

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Embed widget