एक्स्प्लोर

UP Election: नरेश टिकैत यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही; राकेश टिकैत यांचे स्पष्टीकरण

नरेश टिकैत यांनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. आता या मुद्यावर नरेश टिकैत यांचे बंधू शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघटनेचे (BKU) प्रमुख नरेश टिकैत यांनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता.  आता या मुद्यावर नरेश टिकैत यांचे बंधू शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेश टिकैत यांनी केलेल्या घोषणेचा राकेश टिकैत यांनी इन्कार केला आहे. नरेश टिकैत यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.  

आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, लोकांचा चुकीचा गैरसमज झाला असल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार राजपाल बल्यान यांनी नरेश टिकैत यांची भेट घेतली होती. त्यानंतर नरेश टिकैत यांना समर्थन दिल्याचे समोर आले होते. याच मुद्यावरुन राकेश टिकैत या प्रश्न विचारण्यात आले. त्यानेी त्यांनी सांगितले की, आम्ही अद्याप कोणालाही समर्थन दिलेले नाही आणि आम्ही लवकरच आमच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे याची माहिती देऊ. विविध पक्षांचे नेते गावागावात पोहोचत आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवा, असे सर्वांना सांगितले जात आहे. तुमच्या घरी कोणी आले तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले जाते. आम्ही कोणाला मत द्यायचे हे सांगत नसल्याचे यावेळी राकेश टिकैत म्हणाले.

आम्ही कोणालाही समर्थन देणार नसल्याचे ठरवले आहे. कारण सर्वांनी माहित आहे की, या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा ते. त्यामुळे समर्थन दिल्याच्या ज्या बातम्या येत आहे त्या चुकीच्या आहेत. लोकांचा याबाबत काहीतरी गैससमज झाला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवावी असे राकेश टिकैत यावेळी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पक्षाने या विधानसभा निवडणुकीत युती केली आहे. शनिवारी या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर केली होती. या यादीतील सर्व उमेदवार आरएलडीचे आहेत. त्याआधी गुरुवारी 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत 26 जागांवर आरएलडीचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
Embed widget