एक्स्प्लोर

ABP माझा राज्यसभा निवडणूक निकाल विशेष बुलेटिन; निवडणुकीच्या रणसंग्रामाचं प्रत्येक अपडेट एकाच ठिकाणी

Rajya Sabha Election Result : ABP माझा राज्यसभा निवडणूक निकाल विशेष बुलेटिन देत आहोत. राज्यसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचं प्रत्येक अपडेट एकाच ठिकाणी वाचा..

*ABP माझा राज्यसभा निवडणूक निकाल विशेष बुलेटिन | 11 जून 2022 | शनिवार*

*राज्यसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचं प्रत्येक अपडेट एकाच ठिकाणी*

Rajya Sabha Election Key Points : हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3  उमेदवारांचा विजय झाला शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली तयारी, त्यानंतर आकड्यांची गणितं, मग मतदान आणि त्या दरम्यान घेतलेले आक्षेप, आरोप-प्रत्यारोप आणि शेवटी लागलेला निकाल. हा सर्व घटनाक्रम अत्यंत उत्कंठावर्धक होता. यासंदर्भातील महत्वाच्या बातम्यांचं हे बुलेटिन...

1. मतदान, आक्षेप ते मतमोजणी अन् विजयाचा गुलाल... उत्कंठावर्धक क्षणांचा घटनाक्रम- एकाच क्लिकवर  https://bit.ly/3xG2nz1   

2. महाविकास आघाडीची मतं कायम, निकालाने धक्का बसला नाही: शरद पवार https://bit.ly/3ttzzHD शरद पवारांनी मान्य केला फडणवीसांचा 'चमत्कार', म्हणाले.... https://bit.ly/3tt930W 

3. संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय https://bit.ly/3xG04Ml 

4. बंटी विरुद्ध मुन्ना! धनंजय महाडिकांचं जोरदार कमबॅक, सतेज पाटलांचा वारु रोखला https://bit.ly/3O7oaVJ  बाबांना विजयी गुलाल लागताच लेकाचे डोळे पाणावले ! विधानसभेच्या पायऱ्यांवर महाडिक बाप लेकाची गळाभेट https://bit.ly/3aVLYxF 

5. सहाव्या जागेवर धनं'जय'..., भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत https://bit.ly/39kDFuE  महाडिक कुटुंबातील विजयाचा दुष्काळ संपला ! खासदारकी खेचून आणताच धनंजय महाडिक काय म्हणाले? https://bit.ly/3MF5zzd 

6. चालली नाही पवारांची 'पॉवर',  राज्यसभेवर फक्त देवेंद्र फडणवीसांचा वावर https://bit.ly/3tuTSUV 

7. चुरस, आक्षेप, उत्कंठा अन् सेलिब्रेशन... राज्यसभा निवडणुकीचे टॉप 10 हायलाईट्स https://bit.ly/3xj6hwA 

8.राज्यसभेचा गुलाल उधळला, आता विधानपरिषदेकडे लक्ष; महाविकास आघाडीची चिंता वाढली  https://bit.ly/3ttugYS 

9. आव आणणाऱ्याची लगेचच फजिती, राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला https://bit.ly/3xPzcKd 

10. राजस्थान आणि हरियाणामध्ये काँग्रेसला तर कर्नाटकमध्ये भाजपला धक्का... वाचा तीन राज्यातील राज्यसभेचा निकाल https://bit.ly/3MLthtE 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv    

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv 

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget