एक्स्प्लोर

राजू शेट्टींची पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार, ईव्हीएममध्ये वायफाय लावून छेडछाड केल्याचा आरोप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे धाव, ईव्हीएममध्ये वायफाय लावून छेडछाड केल्याचा आरोप

सांगली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले तालुका मतदार संघात झालेल्या मतदानापेक्षा मतमोजणीत अधिक मतदान आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याआधीही तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट केलं होते. पण आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ईव्हीएममध्ये वायफाय लावून छेडछाड केल्याचाही केल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. Mane meets Shetti | खासदार धैर्यशील माने आशीर्वादासाठी राजू शेट्टींच्या घरी | कोल्हापूर | ABP Majha याआधी केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी निवडणुकीत झालेले मतदान आणि मोजलेली मते यांच्यात विसंगती नसल्यांच स्पष्ट केलं होतं. तसेचं वाढीव दिसत असलेले मतदान मतमोजणीच्या दिवशीची लिपिकीय चूक असू शकते असेही जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिलं आहे. तसेच राजू शेट्टी यांना याबाबत लेखी कळवण्यात येणार असून त्यांची ही शंका दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा दारुण पराभव केला. राजू शेट्टींनी पराभवानंतर निवडणुकीत पडलेल्या मतांची बारकाईने पाहणी केली असता, यामध्ये तफावत असल्याचं दिसून आलेला आहे . एकूण 17 उमेदवारांना ईव्हीएम द्वारे झालेले मतदान 1245797 मतदान आहे. तर ईव्हीएम मधून मोजलेली मते 1246256 आहेत या मध्ये ईव्हीएममधून 459 मते अधिक असल्याचे समोर आले. या घोळाच्या निर्दशनातून राजू शेट्टी यांनी ईव्हीएममधील घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. Raju Shetti Meets Raj Thackerey | राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला | मुंबई | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
Embed widget