एक्स्प्लोर

अमित शाहानांच बोलायचे होते तर मोदी आले तरी कशाला?, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल

पाच वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींचा हा मानसिक पराभव आहे, असं राज ठाकरे म्हटले आहेत. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना एवढं का घाबरतात याचंही उत्तर मोदींनी जनतेला द्यावं., असं आव्हान राज ठाकरेंनी दिलंय.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेत एकाही प्रश्नाला उत्तर न दिल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या पत्रकार परिषदेत अमित शाहानांच बोलायचे होते तर मोदी आले तरी कशाला?, असा सवालच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उपस्थित केला आहे. पाच वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींचा हा मानसिक पराभव असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली. मोदींमध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची हिंमत राहीली नसल्याचेही ते म्हणाले. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना एवढं का घाबरतात याचंही उत्तर मोदींनी जनतेला द्यावं, असं आव्हान राज ठाकरेंनी दिल आहे. तसेच ज्या पत्रकार परिषदेत मोदीच बोलले नाहीत त्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बर अस मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राज ठाकरे यांनी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तसेच अमित शहा यांना आता कळेल दादागिरी काय असते ते असेही राज ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दादागिरी केली त्यांना आता तीच भोगावी लागणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले VIDEO | पत्रकार परिषद मोदींची, उत्तरं मात्र शाहांची | एबीपी माझा यापूर्वीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं होतं. तर मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राज्यात दहा प्रचार सभा घेतल्या. दरम्यान पाच वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरं न गेलेल्या पंतप्रधान मोदींनी शक्रवारी पहिल्यांदाच  पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार याबाबत माहितीही दिली. मात्र त्यानंतर पत्रकारांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला असता "अध्यक्षजी जवाब देंगे" असं म्हणत मोदींनी उत्तर देण्याचं टाळलं. संबंधित बातम्या पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’!, राज ठाकरेंची मोदींवर टीका Narendra Modi Press | "अध्यक्षजी जवाब देंगे" म्हणत मोदींचा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार साध्वी प्रज्ञाला माफ करु शकणार नाही, नरेंद्र मोदींची नाराजी नोटबंदी करताना मोदींनी पूर्ण कॅबिनेटला कोंडून ठेवले होते : राहुल गांधी मोदींनी 18 प्रश्नांची टोलवलेली उत्तरं vs राहुल गांधींची सर्व 15 प्रश्नांना उत्तरं

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget