एक्स्प्लोर

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: राहुरीत कमळ फुलणार? तिसऱ्या फेरीत अक्षय कर्डिले यांची मोठी आघाडी, कुणाला किती मतं?

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली आहे.

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी (Rahuri Assembly Bypoll Election Result 2026) आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली असून, तिसऱ्या फेरीअखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीत कर्डिले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकत 14711 मतांची आघाडी मिळवली आहे.

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारांना मिळालेली मते 

लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

पहिल्या फेरी अखेर मिळालेली मते

अक्षय कर्डीले यांना 4988 मते मिळाली 

राष्ट्रवादी SP -गोविंद मोकाटे 722

वंचित - संतोष चोळके 356

अपक्ष- रावसाहेब खेवरे 109

4266 मतांनी अक्षय कर्डीले आघाडीवर

दुसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 11071

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 1434

वंचित संतोष चोळके- 812

अपक्ष रावसाहेब खेवरे- 375

दोन्ही फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 9637 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 16852

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141

वंचित संतोष चोळके- 1022

अपक्ष रावसाहेब खेवरे- 784

तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर

राहुरी पोटनिवडणुकीत तिसऱ्या फेरी अखेर नोटाला 167 मते

दुसऱ्या फेरीनंतर अक्षय कर्डिले यांनी तब्बल 14711 मतांची आघाडी घेतली असून, यामुळे भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आज अक्षय कर्डिले यांचा वाढदिवस असून, कार्यकर्त्यांनी 'विजयी आमदार' म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: प्रशासकीय तयारी आणि मोजणी

निवडणूक प्रशासनाने मतमोजणीसाठी 20 टेबलांची व्यवस्था केली असून, एकूण 27 फेऱ्यांमध्ये ही मोजणी पूर्ण होणार आहे. मतदारसंघात एकूण 56.20 टक्के मतदान झाले असून 1 लाख 87 हजार 463 मतदारांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 11:30 ते 12 वाजेपर्यंत राहुरीचा नवा आमदार कोण, हे स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीतील या आघाडीमुळे कर्डिले समर्थकांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे, तर उर्वरित फेऱ्यांमध्ये गोविंद मोकाटे ही पिछाडी भरून काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु होताच ममता बॅनर्जींना धक्का? भाजपने पहिल्या टप्प्यात घेतली आघाडी, तृणमूल काँग्रेसची सत्ता धोक्यात?

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Embed widget