एक्स्प्लोर

मला हटवून नवज्योतसिंह सिद्धूंना मुख्यमंत्री बनायचंय : अमरिंदर सिंह

यापूर्वी नवज्योतसिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी 'कॅप्टन अमरिंदर कौर यांच्यामुळे माझे तिकीट कापले गेले' असे म्हटले होते.

नवी दिल्ली :  पंजाबमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. नवज्योतसिंह सिद्धू मला हटवून मुख्यमंत्री होऊ इच्छित आहेत, असे अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे की, मी सिद्धू यांना लहानपणापासून ओळखतो. कदाचित मला बाजूला सारून त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला काही फरक नाही पडणार, मात्र पक्षाला मात्र यामुळे फरक पडू शकतो. केंद्रीय नेतृत्वाने याकडे लक्ष दिले आहे. कॉंग्रेस पक्ष शिस्त मोडणाऱ्यांची गय करत नाही, असे अमरिंदर सिंह म्हणाले. पंजाब सरकारमधील मंत्री असलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी शनिवारी 'जर कॅप्टन अमरिंदर यांच्या राज्यात धर्मग्रंथांचा अपमान करणाऱ्या दोषींना शिक्षा दिली नाही, तर मी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देईल' असं वक्तव्य केलं होतं. यापूर्वी नवज्योतसिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी 'कॅप्टन अमरिंदर कौर यांच्यामुळे माझे तिकीट कापले गेले' असे म्हटले होते. नवज्योत कौर चंदीगडच्या जागेवरून लोकसभा लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र काँग्रेसने माजी रेल्वेमंत्री पवन कुमार बंसल यांना उमेदवारी दिली. भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर यांच्याशी त्यांचा मुकाबला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
Embed widget