PMC Election 2022 Prabhag 26 Bhimnagar Ramtekdi, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 28, महात्मा फुले स्मारक-टिंबर मार्केट: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 28 अर्थात महात्मा फुले स्मारक-टिंबर मार्केट. नव्या प्रभागरचनेनुसार महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, टिंबर मार्केट, बापूसाहेब पाटोळे उद्यान, घोरपडी पेठ स्वारगेट, गंट पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, शुक्रवार पेठ, रामेश्वर चौक, पडगेट पोलीस चौकी, सैफी मस्जीद, रामसुख मार्केट, कापड गंज रविवार पेठ, गणेश पेठ, बोरा हॉस्पिटल, न्यू नाना पेठ, गणेश पेठ, भवानी पेठ या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे.  महात्मा फुले स्मारक-टिंबर मार्केट या प्रभागातील 'अ' भाग हा सर्वसाधारण(महिला) आरक्षित करण्यात आला आहे. 

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :
अ. वैरागे कविता भारत (भाजप)
ब. भिमाले श्रीनाथ यशवंत (भाजप)
क.  शिळीमकर राजश्री अविनाश (भाजप)
ड. चोरबेल प्रविण माणिकचंद (भाजप)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, टिंबर मार्केट, बापूसाहेब पाटोळे उद्यान, घोरपडी पेठ स्वारगेट, गंट पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, शुक्रवार पेठ, रामेश्वर चौक, पडगेट पोलीस चौकी, सैफी मस्जीद, रामसुख मार्केट, कापड गंज रविवार पेठ, गणेश पेठ, या प्रमुख भागांचा समावेश आहे. 


प्रभाग क्रमांक 28 : तीन सदस्य
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 28 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  28

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर