एक्स्प्लोर

प्रसुतीच्या काही तास आधी मतदान करणाऱ्या गर्भवतीला कन्यारत्न

डिलीव्हरी अवघ्या काही तासांवर असताना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी साताऱ्यातील प्राची घाटगे थेट दवाखान्यातून मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या

सातारा : डिलीव्हरी अवघ्या काही तासांवर असताना थेट दवाखान्यातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या गर्भवतीला कन्यारत्न झालं. साताऱ्यातील प्राची घाडगे यांनी संध्याकाळी मुलीला जन्म दिला. प्राची घाडगेंनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी पतीनिधनाचा धक्का पचवला होता. डिलीव्हरी अवघ्या काही तासांवर असताना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या थेट दवाखान्यातून मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. साताऱ्यात गोडोली येथील पोलिस वसाहत जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदान केलं होतं. अवघडलेल्या परिस्थितीतही आदर्श मतदार असल्याचं दाखवून दिल्यानंतर प्राची घाडगेंचं सर्वत्र कौतुक होत होतं. प्राची यांना आज (मंगळवार 23 एप्रिल 2019) संध्याकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी मुलगी झाली. प्राची यांचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले होते. VIDEO | रुग्णालयात अॅडमिट होण्यापूर्वी 9 महिने 9 दिवस गर्भवतीचं मतदान | सातारा | एबीपी माझा लोकशाहीचा उत्सव सर्वसामान्य जनतेला साजरा करता यावा, यासाठी प्रशासन प्रत्येक भारतीय नागरिकाला जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच प्राची यांनी जागृत मतदाराची भूमिका बजावल्याने त्यांचं कौतुक होत होतं. दरम्यान, मतदान करणे हे लोकशाहीतलं महत्त्वाचे कर्तव्य आहे. सर्वांनी आपला मताधिकार बजावणं गरजेचं आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मतदानासाठी आल्याचं प्राची यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं होतं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्राची पुन्हा दवाखान्यात अॅडमिट झाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget