एक्स्प्लोर

सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंना प्रकाश आंबेडकरांचं आव्हान

सोलापुरात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सोलापुरात आता सुशीलकुमार शिंदे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा हायव्होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे.

अकोला : सोलापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. कारण आपण सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोलापुरात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सोलापुरात आता सुशीलकुमार शिंदे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा हायव्होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून निवडणूक लढवावी, असा आग्रह वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. स्वत: आंबेडकरांनीही त्याला दुजोरा दिला आहे. दोन मतदारसंघातून लढणार? दरम्यान, अकोला हा प्रकाश आंबेडकरांना पारंपरिक मतदारसंघ आहे. आता सोलापुरातून निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. "आजपर्यंत तरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे. उद्याचं सांगता येणार नाही," असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी यावर काहीशी साशंकताही कायम ठेवली आहे. त्यामुळे आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवणार संभाव्य आघाडीची चर्चा मावळली महाआघाडीत समावेश होण्यासंदर्भातील बैठकीत 22 जागा मिळाव्यात अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. मात्र आता आंबेडकरांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची संभाव्य महाआघाडीची शक्यता मावळल्याचं म्हटलं जात आहे. उद्या काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. त्या बैठकी महाआघाडीबाबतचा अंतिम निर्णय होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आता काय बोलणार? : अशोक चव्हाण आंबेडकरांनी आमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याविरुद्ध लढण्याची तयारी  केली आहे, तर आता पुढे काय बोलायचं? यापुढे काय भूमिका घ्यायची याचा निर्णय पक्षातील इतर नेत्यांशी बोलून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. संबंधित बातम्या वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाहीर केलेल्या 22 जागांची मागणी मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, मतदारसंघाबाबत म्हणतात...

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget