एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्याचा मुहूर्त ठरला

राम मंदिर, नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, राफेल, कर्जमाफी इत्यादी मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि भाजपला कोडींत पकडण्याचे प्रयत्न केले.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत. येत्या 9 एप्रिलला औसा येथे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे प्रचारासाठी एकत्र येणार आहेत.

शिवसेना-भाजप सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर अनेकदा टीकास्त्र सोडलं होतं. राम मंदिर, नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, राफेल, शेतकरी कर्जमाफी इत्यादी मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि भाजपला कोडींत पकडण्याचे प्रयत्न केले.

अनेकदा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका केली होती. काही वेळा भाजपकडूनही मोदींवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न झाले.

एकूणच सत्तेत एकत्र असले तरी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र युतीच्या घोषणेनंतर आता हा दुरावा मिटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र योग जुळून येत नव्हता. अखेर आता दोन्ही नेते औसा येथील सभेत एकत्र दिसणार आहे. त्यामुळे तमाम शिवसेना भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा 9 एप्रिलच्या या सभेकडे लागल्या आहेत.

VIDEO | युती आणि आघाडी कोणाच्या पथ्यावर? | कौल मराठी मनाचा | मूड देशाचा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election : कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार
कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार
Raosaheb Danve and Rajesh Tope: राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Bhaskar Jadhav : नाना तऱ्हेचे प्रयत्न करूनही भाजपला अपयश, म्हणून महायुतीत कोकणची जागा शिवसेने ऐवजी राष्ट्रवादीला; भास्कर जाधवांनी सांगितलं 'राज'कारण, म्हणाले....
नाना तऱ्हेचे प्रयत्न करूनही भाजपला अपयश, म्हणून महायुतीत कोकणची जागा शिवसेने ऐवजी राष्ट्रवादीला; भास्कर जाधवांनी सांगितलं 'राज'कारण, म्हणाले....

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Embed widget