एक्स्प्लोर

मतदानाला सुट्टी देऊन फिरायला येणारांना बुकिंग नाही, पर्यटन केंद्राचा उपक्रम

ज्या ठिकाणी चौथ्या टप्प्यातील मतदान आहे. त्या ठिकाणच्या मतदारांनी जर पर्यटन केंद्राकडे बुकिंगची चौकशी केली, तर त्यांची बुकिंग नाकारुन त्यांना मतदानाचं आवाहन केलं जातं आहे.

मुंबई : मतदानाला सुट्टी देऊन फिरायला येणार असाल तर आमच्याकडे बुकिंग मिळणार नाही, असा स्पष्ट निर्णय जुन्नरमधील एका पर्यटन केंद्राने घेतला आहे. जुन्नरमधील या पर्यटन केंद्राच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. जुन्नर मधील पराशर कृषी पर्यटन केंद्रानं मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशीचे बुकिंग घेणे रद्द केले आहे. ज्या ठिकाणी चौथ्या टप्प्यातील मतदान आहे. त्या ठिकाणच्या मतदारांनी जर पर्यटन केंद्राकडे बुकिंगची चौकशी केली, तर त्यांची बुकिंग नाकारुन त्यांना मतदानाचं आवाहन केलं जातं आहे. एकीकडे अनेक वेगवेगळे व्यवसायिक मतदान केल्यानंतर डिस्काऊंट आणि ऑफर्स देत आहेत. मात्र, पराशर कृषी पर्यटन केंद्रानं आर्थिक झळ सोसून मतदान न करता फिरायला येणाऱ्यांना नो एन्ट्री सांगितली आहे. उद्या मतदानच्या दिवसाला लागूनच आणखी सुट्ट्या आहेत. विकेंड येत असल्यानं मुंबईबाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, मतदानाचं कर्तव्य सोडून फिरायला येणाऱ्यांचं बुकींगच न घेण्याचा निर्णय पर्यटन केंद्र घेतला आहे. आपण जर रविवार सोमवारच्या जोडून "सुट्टीचे" मुंबई बाहेर फिरायला जायचे नियोजन करत असाल तर माझ्याकडे बुकिंग मिळणार नाही. मी नाही बुकिंग घेतले तर आपण दुसरीकडे जाल. माझं आर्थिक नुकसान होईल पण मी माझ्या ठिकाणी राहून एवढं तरी नक्की करू शकतो. आपला देश बदलावा म्हणून आपण त्या प्रक्रियेत भागच घेणार नसू तर बदलायला हवा म्हणजे नेमका कसा हे हक्काने सांगण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही, असे पराशर कृषी पर्यटन परिवाराचे मनोज हाडवळे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget