एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेवर, परभणीत राष्ट्रवादीला मोठा धक्का

समीर यांनी आपले शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केले आहे. भारतात परतल्यांनतर ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. वडील गणेश दुधगावकर यांच्या निवडणूक प्रचाराची सर्व यंत्रणा ते हाताळत होते.

पिंपरी चिंचवड : सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलगा भाजपच्या गळाला लागला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झालेले गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. समीर दुधगावकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. समीर दुधगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आपला भाजप प्रवेश निश्चित केला आहे. समीर यांनी आपले शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केले आहे. भारतात परतल्यानंतर ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. याशिवाय वडील गणेश दुधगावकर यांच्या निवडणूक प्रचाराची सर्व यंत्रणा ते हाताळत होते. गणेश दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मागच्या वेळी राष्ट्रवादीने विजय भांबळे यांना तर यावेळी राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. यंदाही त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. सुजय विखे पाटील आणि रणजित मोहिते-पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची भाजपकडून लोकसभेसाठीची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे समीर यांचा भाजप प्रवेश होणार असल्याने त्यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची त्यांना आशा आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला परभणीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सुजय विखे आणि रणजितसिंह मोहिते-पाटलांनी भाजप प्रवेश केला, मात्र राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच आणि विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतच राहिले. त्याच पद्धतीने समीर दुधगावकर यांचा प्रवेश होणार आहे. समीर भाजपमध्ये जातील मात्र गणेशराव दुधगावकर हे राष्ट्रवादीत राहणार आहेत. सुजय विखे पाटलांनंतर आज गरवारे क्लबमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget