एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचा पत्ता कट होण्याची शक्यता

विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री आहे. दिंडोरीमध्ये अनेक वर्षे कामं करून न्याय मिळाला नाही, असेही त्या म्हणाल्या.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर भारती पवार यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्रवेशानंतर बोलताना पवार म्हणाल्या की, आज मला मोठा परिवार मिळाला, यामुळे मला प्रेरणा मिळेल. भाजप हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री आहे. दिंडोरीमध्ये अनेक वर्षे कामं करून न्याय मिळाला नाही, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, भारती पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेशाने दिंडोरीचे विद्यमान खासदार भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता  आहे. चव्हाण हे  गेल्या 3 टर्मपासून खासदार आहेत.  भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. कोण आहेत भारती पवार - पवारांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का - धनंजय महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भारती पवार नाराज - भारती पवार या शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या माजी मंत्री ए. टी.पवार यांच्या सुनबाई - त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजपच्या प्रस्थापितांना दणका तर बसणार याशिवाय दिंडोरीतील राजकारण पेटणार - मोदी लाटेतही भारती पवारांनी राष्ट्रवादीकडून लढत देत गेल्यावेळी लाखोंच्या घरात मते घेतली - भारती पवार राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा - नाशिक जिल्हा परिषद सदस्या - स्वतः डॉक्टर असल्याने सुशिक्षित चेहरा - ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Nitin Gadkari on Ethanol: इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget