एक्स्प्लोर

शिवसेना आमदारामुळे लोहा नगरपालिकेत 'कमळ' फुलले

प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेचे आमदार असले, तरी त्यांनी सुमारे वर्षभरापासून उघडपणे भाजपसाठी काम सुरु केलं होतं. लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या लोहा नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकावला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून हे 'कमळ' फुलले आहे. प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेचे आमदार असले, तरी त्यांनी सुमारे वर्षभरापासून उघडपणे भाजपसाठी काम सुरु केलं होतं. लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला. या प्रयत्नांना आज यश मिळालं. हा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याची प्रतिक्रिया आमदारांनी दिली आहे. भाजपचे गजानन सूर्यवंशी थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत, तर 17 पैकी 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. लोहा नगरपालिका पूर्वी मनसेच्या ताब्यात होती, पुढे मनसेचे सर्व सदस्य काँग्रेसमध्ये गेले. लोहा नगरपालिकेच्या प्रचारासाठी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मैदानात उतरले होते, पण जनतेने त्यांना नाकारले. नांदेड : लोहा नगरपरिषद (एकूण जागा 17) भाजप 13 जागा काँग्रेस 4 जागा नगराध्यक्ष : गजानन सूर्यवंशी (भाजप) राज्यातील सहा विविध नगरपरिषद/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दोन  नगरपंचायतीसह एका नगरपरिषदेवर विजय मिळवला आहे. नांदेडची लोहा नगरपरिषद, जळगावची शेंदुर्णी नगरपंचायत आणि नागपूरची मौदा नगरपंचायतीवर भाजपचं कमळ उमललं. यवतमाळ, नांदेड, नागपूर, वाशिम, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यातील दोन नगरपंचायत आणि उर्वरित सहा नगरपरिषदांचा निकाल जाहीर झाला.

महत्त्वाच्या बातम्या

ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'

काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी

IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं

ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा

तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी

Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!

Embed widget