एक्स्प्लोर

नगरपंचायत/नगरपरिषद निकाल : नांदेड, जळगाव, नागपूरमध्ये कमळ

यवतमाळ, नांदेड, नागपूर, वाशिम, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यातील दोन नगरपंचायत आणि उर्वरित सहा नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर झाला आहे.

मुंबई : राज्यातील सहा विविध नगरपरिषद/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दोन  नगरपंचायतीसह एका नगरपरिषदेवर विजय मिळवला आहे. नांदेडची लोहा नगरपरिषद, जळगावची शेंदुर्णी नगरपंचायत आणि नागपूरची मौदा नगरपंचायतीवर भाजपचं कमळ उमललं आहे. तर वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेवर जनविकास आघाडीने झेंडा रोवला आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवाय यवतमाळच्या नेर नगरपरिषदेवर शिवसेनेवर झेंडा फडकावला आहे. यवतमाळ, नांदेड, नागपूर, वाशिम, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यातील दोन नगरपंचायत आणि उर्वरित सहा नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर झाला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निकाल नांदेड : लोहा नगरपरिषद (एकूण जागा 17) भाजप 13 जागा काँग्रेस 4 जागा नगराध्यक्ष : गजानन सूर्यवंशी (भाजप) वाशिम : रिसोड नगरपरिषद (एकूण जागा 20) कॉंग्रेस 3 जागा जनविकास आघाडी 9 जागा शिवसेना-भाजप 3 जागा भारिप  2 अपक्ष  3 नगराध्यक्ष : विजयमाला कृष्णा आसनकर (जनविकास आघाडी) चंद्रपूर : ब्रह्मपुरी नगरपरिषद (एकूण जागा 20) भाजप 3 जागा काँग्रेस 11 जागा विदर्भ माझा पक्ष 6 जागा नगराध्यक्ष : रिता उराडे (काँग्रेस) जळगाव- शेंदुर्णी नगरपंचायत (एकूण 17 प्रभाग) भाजप 13 प्रभाग राष्ट्रवादी 4 प्रभाग नगराध्यक्ष : विजया खलसे (भाजप) शेंदुर्णी नगरपंचायतीचा गड राखण्यात यश गिरीश महाजनांना यश यवतमाळ : नेर नगरपरिषद (एकूण जागा 18) शिवसेना 9 काँग्रेस 3 अपक्ष 3 राष्ट्रवादी 3 नगराध्यक्ष : सुनीता जयस्वाल (शिवसेना) नागपूर : मौदा नगरपंचायत (एकूण जागा 17) भाजप 8 शिवसेना 2 काँग्रेस 5 इतर 2 नगराध्यक्ष : भारती सोमनाथे (भाजप)

महत्त्वाच्या बातम्या

महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक

मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'

Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली

विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले

Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget