BMC Election 2022 Ward 92 : मुंबई महापालिकेचा वॅार्ड/ प्रभाग क्रमांक 92  अर्थात कलिना, पी एन्ड टी कॅालनी, कोर्वे नगर, आय ए स्टाफ कॅार्टर्स या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये एमआयएम चे ( MIM) गुलजान कुरैशी (Guljan Qreshi) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी भाजप (BJP) शीतल मंगवाना ( Shital Mangvana), शिवसेनेच्या (Shiv Sena) रुपाली शिंदे (Rupali Shinde), कॅंाग्रेसच्या ( Congress)  तस्लीम मेमन (Taslim Memon) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

सदर प्रभागात कलिना, पी ऍन्ड टी कॉलनी, कोर्वे नगर, आय.ए. स्टाफ कॉर्टर्स या प्रमुख ठकाणे / वस्ती /नगरे याचं समावशे होतो.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : गुलनाज कुरैशी , एमआयएम (MIM)

 

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर