BMC Election 2022 Ward 221 Byculla District Jail, JJ Hospital : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 221, भायखाळा जिल्हा कारागृह, जेजे हॉस्पिटल : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 221 अर्थात भायखाळा जिल्हा कारागृह, जेजे हॉस्पिटल. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 221मध्ये खडा पारसी, भायखाळा जिल्हा कारागृह, नागपाडा पोलिस हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, वाडीबदंर यार्ड, सॅन्डहडर्स रेल्वे स्टेशन, ग्रँड मेडीकल यांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपच्या (BJP) आकाश पुरोहित (Akash Raj Purohit) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार कन्हैयालाल रावल (Kanhaiyyalal Rawal) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेला शिवसेना पक्ष मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळा लढला होता.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

खडा पारसी, भायखाळा जिल्हा कारागृह, नागपाडा पोलिस हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, वाडीबदंर यार्ड, सॅन्डहडर्स रेल्वे स्टेशन, ग्रँड मेडीकल

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : आकाश पुरोहित-भाजप


BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 221

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

संबंधित बातम्या

BMC Election 2022 Ward 11 CKP Nagar Borivali West : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 11 योगी नगर, सी के पी नगर

BMC Election 2022 Ward 1 IC Colony Dahisar: मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1 आयसी कॉलनी, दहीसर