एक्स्प्लोर

भाजप खासदार संजय काकडे यांचा पक्षाला घरचा आहेर

शहरांची नावं बदलण्यात आणि राम मंदिराच्या नादात भाजपाने विकासाला दुर्लक्षित केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी म्हणतात हनुमान हे दलित होते. मात्र मी त्यांना म्हणतो की योगी साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे, जातीवादावर नाही, असं विधान पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केला आहे.

मुंबई : राम मंदिर सोडा, विकासाचा मार्ग धरा, असा घरचा आहेर खासदार संजय काकडे यांनी भाजपला दिला आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल हे वाटतं होत, मात्र मध्य प्रदेशमधील निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. शहरांची नावं बदलण्यात आणि राम मंदिराच्या नादात भाजपाने विकासाला दुर्लक्षित केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी म्हणतात हनुमान हे दलित होते. मात्र मी त्यांना म्हणतो की योगी साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे, जातीवादावर नाही, असं विधान पुण्याचे भाजप खासदार संजय काकडे यांनी केला आहे. हा पराभव भाजपासाठी चिंताजनक आहे. मी राजस्थानातील 40 मतदार संघात प्रचारच्या वेळी फिरलो, तेव्हाचं मला वाटल होतं की भाजप राजस्थानमध्ये येणार नाही. राजस्थानच्या पराभवाच्या प्रमुख कारण वसुंधरा राजे आहेत आणि पक्षाला तशा पूर्वसूचनाही मी दिल्या होत्या. तसेच कॉंग्रेसचे अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह कॉंग्रेसचे नेत्यांनी गल्लोगल्लीत जाऊन प्रचार केला, मात्र भाजप त्यात कमी पडला, असंही संजय काकडे म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोरम या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल हाती आले आहेत. या निकालात भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर मुद्द्यावरुन खासदार संजय काकडे यांनी भाजपला  घरचा आहेर दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 
भाजपचा पाच राज्यांच्या निवडणुकीत 529 कोटींचा खर्च, त्यातील एकट्या बंगालसाठी 286 कोटी; भर निवडणुकीत भाजप मुख्यालयाला 1 हजार 472 कोटींची देणगी
भाजपचा पाच राज्यांच्या निवडणुकीत 529 कोटींचा खर्च, त्यातील एकट्या बंगालसाठी 286 कोटी; भर निवडणुकीत भाजप मुख्यालयाला 1 हजार 472 कोटींची देणगी

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir Case: राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
Vinod Kambli Viral Video: Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Police Vijay Koli Death: पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळाच्या घोषणेचा जीआर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळाच्या घोषणेचा जीआर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Gyanesh Kumar: 'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
Pune Ganesh Visarjan 2026 : पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर येताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर येताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget