एक्स्प्लोर

मतदान करतानाच हृदयविकाराचा धक्का, मतदाराचा जागीच मृत्यू, सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना 

Maharashtra Assembly Election 2024 satara : सातारा (satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) जागीच मृत्यू (dies) झाला आहे

Maharashtra Assembly Election 2024 satara : सातारा (satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) जागीच मृत्यू (dies) झाला आहे. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे.  शाम धायगुडे असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. ते 67 वर्षाचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. 

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मोरवे गावाता एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुलं परिसारत हळहळ व्यक्त केली जातेय. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर असा मिळून वाई विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी नागरांकिचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तरुणांसह महिला वयोवृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावत आहे. मात्र, खंडाळा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळं सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात

आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. मुंबई शहरात फक्त 27.73 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तमतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. लोक हळूहळू मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गडतिरोली जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 50.89 टक्के मतदानाची नोदं झाली आहे. मतदानाच्या बाबतीत आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यानं मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, यासंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळं यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बीडमध्ये मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. यादरम्यान ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय. दरम्यान या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जातेय.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्याभरात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, गडचिरोली जिल्ह्याची सरसी, तर मुंबईची पिछाडी 

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget