एक्स्प्लोर

रासपवर अन्याय झाला, भाजपने आमच्यासोबत धोका केला : महादेव जानकर

आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार आहोत. 288 जागांवर मी महायुतीला मदत करणार आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला असून भाजपने आमच्यावर अन्याय केला असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. दौंडचे उमेदवार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर त्यांनी अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असेही जानकर यांनी सांगितले. आम्हाला महायुतीत दोन जागा सोडल्या पण आमच्या चिन्हावर लढण्याचं भाजपने मान्य केले होते. पण आम्हाला बी फॉर्म देण्यात आला नाही. भाजपने आमच्यासोबत धोका केला, असे जानकर म्हणाले. गंगाखेडला रासपचा अधिकृत उमेदवार आहे. रत्नाकर गुट्टे हे आता आमचे अधिकृत उमेदवार आहेत, असेही ते म्हणाले. गंगाखेडची जागा महायुतीत सेनेला सोडली आहे. मात्र तिथे आमचा उमेदवार लढणार आहे असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी तिथून शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावे. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही ते म्हणाले. आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार आहोत. 288 जागांवर मी महायुतीला मदत करणार आहे, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली.  हे बरोबर आहे, मात्र आज शिवसेना जात्यात आहे आणि मी पण भरडलो गेलो आहे, असेही ते म्हणाले. जिंतूर आणि दौंडमध्ये माझे कार्यकर्ते मदत करायची का ते निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. तसेच गोपीचंद पडळकर हे साधे कार्यकर्ते आहेत, मी एका पक्षाचा प्रमुख आहे. मी राष्ट्रीय नेता आहे. त्यांच्याशी माझी तुलना करणं चुकीचं आहे, असेही जानकर म्हणाले. भाजपने महायुतीमध्ये मित्रपक्षांना 18 जागा देण्याचे कबूल केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget