एक्स्प्लोर

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री शिवराज सिंहांचे नाव वगळले?

MP & Chhattisgarh  Assembly Election: भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत मध्यप्रदेशच्या 39 आणि छत्तीसगडच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली मध्यप्रदेश आणि छत्तीसगड  विधानसभा निवडणुकीसाठी (MP & Chhattisgarh  Assembly Election) भाजपने आपली पहिली 60 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केली आहे. गुरूवारी रात्री उशीरा यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत मध्यप्रदेशच्या 39 आणि छत्तीसगडच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव नाही.  निवडणूक आयोगाकडून अद्याप  जाहीर करण्यात आलेली नाही. 

मध्यप्रदेश (Madhya Pradesh BJP Candidate List 2023) आणि छत्तीसगड (chhattisgarh BJP Candidate List 2023)  विधानसभा निवडणुकीसाठी  यादी जाहीर करण्याअगोदर दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा,  गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.  या बैठकीत छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या निवडणुकांवर चर्चा करण्यात आली होती. 

मध्यप्रदेशात  भाजपने सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथील जागेसाठी सुरेंद्र सिंह गहरवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपचे सरचिटणीस ओमप्रकाश धुर्वे यांना शाहपुरा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गोहद येथून लाल सिंह आर्य यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आहे. तर काँग्रेस विरोधी पक्ष आहे. 2018 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता.त्यानंतर  भाजपचे 109 आमदार निवडून आले, तर काँग्रेसचे 114 आमदार निवडून आले होते.  दीड वर्षांतच कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. शेवटी मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य यांनी 22 आमदारांसहीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपाचे शिवराजसिंह चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.

तर छत्तीसगडच्या यादीबद्दल बोलायचे झाले तर भाजपने जाहीर केलेल्या 21 उमेदवारांच्या यादीत पाच महिलांना संधी दिली आहे. बस्तर येथून मनीराम कश्यप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रेमनगर येथून भूलन सिंह मरावी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अभनापूर येथून इंद्रकुमार साहू, खैरागड येथून विक्रांत सिंह, कांकेर येथून आशारम नेता यांना संधी तिकिट देण्यात आले आहे.    

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीपूर्वी NDA साठी मोठा धोका; 'या' सर्वेक्षणाच्या निकालामुळे चिंता वाढली

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Rohini Khadase On UPI Charge: ''डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
'डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
Is MDR On Credit Cards Linked To UPI: UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Embed widget