एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Loksabha Election Results 2019 : राज्यातील विजयी उमेदवारांची यादी
राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजप, 18 जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी- 5, काँग्रेस- 1 आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे.
![Loksabha Election Results 2019 : राज्यातील विजयी उमेदवारांची यादी Loksabha Election Results 2019, winning candidate list of Maharashtra Loksabha Election Results 2019 : राज्यातील विजयी उमेदवारांची यादी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/23233602/kaul.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजप, 18 जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी- 5, काँग्रेस- 1 आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे.
मतदारसंघ विजयी उमेदवार
नंदुरबार हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप)
जळगाव उन्मेष पाटील (भाजप)
रावेर रक्षा खडसे (भाजप))
बुलडाणा प्रतापराव जाधव (शिवसेना)
अकोला संजय धोत्रे (भाजप)
अमरावती नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी)
वर्धा रामदास तडस (भाजप)
रामटेक कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूर नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूर अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिम भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेड प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणी संजय जाधव (शिवसेना)
जालना रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबाद इम्तियाज जलिल (वंचित बहुजन आघाडी)
दिंडोरी डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघर राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडी कपिल पाटील (भाजप)
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणे राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना)
रायगड सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणे गिरीश बापट (भाजप)
बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगर सुजय विखे (भाजप)
शिर्डी सदाशिव लोखंडे (शिवसेना)
बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूर सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगली संजयकाका पाटील (भाजप)
सातारा उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना)
VIDEO | कोण-कोणत्या राज्यात काँग्रेसला भोपळा मिळाला?
![Loksabha Election Results 2019 : राज्यातील विजयी उमेदवारांची यादी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/23180634/Maharashtra-MP.jpg)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion