एक्स्प्लोर

Loksabha Election Results 2019 : निकाल येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन चौकीदार हटवलं

Loksabha Election Results 2019 : राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा दिली होती. या घोषणेला भाजपनेही उत्तर दिलं होतं.

मुंबई : ट्विटरवर चौकीदार युगाचा अंत झाला आहे. लोकसभा निवडणूक संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन चौकीदार शब्द हटवला आहे. सोबतच समर्थकांनीही हा शब्द हटवण्यास सांगितलं आहे. राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा दिली होती. या घोषणेला भाजपनेही उत्तर दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्च रोजी त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून 'चौकीदार नरेंद्र मोदी' असं केलं होतं. मोदींनंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी तसंच समर्थकांनीही ट्विटरवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावलं होतं. मात्र आज निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नावापुढचा 'चौकीदार' शब्द हटवला. पहिल्या ट्वीटमध्ये मोदी म्हणाले की, "भारताची जनता आता चौकीदार झाले आणि देशाची सेवा केली. जातीवाद, सांप्रदायिकता, भ्रष्टाचाराच्या संकटातून भारताचं रक्षण करण्यासाठी चौकीदार एक शक्तिशाली प्रतीक बनला आहे." पुढच्या ट्वीटमध्ये मोदी लिहितात, "चौकीदार स्पिरिट नवीन स्तरावर घेऊन जाण्याची वेळ झाली आहे. हे स्पिरिट प्रत्येक क्षणाला जिवंत ठेवा आणि भारताच्या प्रगतीसाठी काम सुरु ठेवा. ट्विटर हॅण्डलवर माझ्या नावापुढील 'चौकीदार' शब्द हटवत आहे. पण तो माझा अविभाज्य भाग राहिल. तुम्हा सर्वांनाही विनंती आहे की, तुम्हीही तो शब्द हटवा." पंतप्रधान मोदी यांच्या नावात 'चौकीदार' शब्द जोडल्यानंतर भाजपनेही 'मैं भी चौकीदार' अभियान सुरु केलं होतं. या अंतर्गत भाजपचे नेते, मंत्री, लाखो कार्यकर्ते आणि समर्थकांनी ट्विटरवर आपल्या नावाच्या पुढे चौकीदार शब्द लावला होता. एवढंच नाही तर निवडणूक प्रचाराच्या वेळी ही घोषणा असलेले टी-शर्ट आणि टोपीही कार्यकर्त्यांनी घातली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Embed widget