एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक : परभणीत भाजप-शिवसेनेतील वाद शिगेला, अर्जुन खोतकरांची शिष्टाई निष्फळ

बोर्डीकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी शिवसेनेकडे आपल्याला तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे.

परभणी : परभणी लोकसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यात असली तरीही इथे भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ज्यामुळे युतीत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी काल राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे परभणीत आले होते. त्यांनी दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक घेतली, मात्र मेघना निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने ही बैठक निष्फळ ठरली. परभणी लोकसभा मतदार संघ हा 25 वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र यंदा काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी शिवसेनेकडे आपल्याला तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. काल भाजप-सेना युतीचे समन्वयक अर्जुन खोतकर यांनी परभणीत येऊन बोर्डीकर यांच्या निवासस्थानी विद्यमान खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर तसेच भाजप शिवसेनेतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  हा तिढा सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केले, मात्र मेघना ह्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यामुळे आता उद्या रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यात काही तोडगा निघतो का हे बघावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambali Birthday Celebration :हटके सरप्राईज! रुग्णालयातच विनोद कांबळींचं बर्थडे सेलिब्रेशनABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget