एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल

भाजपने 543 पैकी 282 जागांसह संपूर्ण बहुमत मिळवलं होतं. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केलं होतं.

मुंबई : 16 व्या लोकसभेसाठी 7 एप्रिल 2014 ते 12 मे 2014 या कालावधीत नऊ टप्प्यांमध्ये देशभरात मतदान प्रक्रिया पार पडली होती. 16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. भाजपने 543 पैकी 282 जागांसह संपूर्ण बहुमत मिळवलं होतं. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केलं होतं. 16 व्या लोकसभेत एकूण जागांच्या (545) दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा नसल्यामुळे कोणत्याही पक्षाला विरोधीपक्षाचं स्थान मिळू शकलेलं नाही. काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 44 जागा आल्या होत्या, तर तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्ष 37 जागांसह तिसऱ्या स्थानावर होता. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. भाजप खासदार सुमित्रा महाजन यांच्या गळ्यात लोकसभा अध्यक्षांची माळ पडली होती. तर अण्णाद्रमुकचे एम थंबीदुराई हे उपाध्यक्ष होते. 16 व्या लोकसभेतील पक्षीय बलाबल (545) एनडीए - 314 यूपीए - 64 इतर - 167 VIDEO | लोकसभेतील एकूण पक्षीय बलाबल, कुणाकडे किती खासदार? लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा (48) भाजप -22 शिवसेना - 18 राष्ट्रवादी - 05 काँग्रेस - 02 स्वाभिमानी शेतकरी संघटना - 01

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी

देशभरातील पक्षानुसार जागा भाजप - 267 काँग्रेस - 44 अण्णाद्रमुक - 37 तृणमूल काँग्रेस - 34 बिजू जनता दल - 18 शिवसेना - 18 तेलुगू देसम पक्ष - 15 तेलंगणा राष्ट्रीय समिती - 10 माकप - 9 समाजवादी पक्ष - 7 लोक जनशक्ती पक्ष - 6 राष्ट्रवादी - 6 आप - 4 राष्ट्रीय जनता दल - 4 शिरोमणी अकाली दल - 4 वायएसआर काँग्रेस - 4 ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट - 3 अपक्ष - 3 राष्ट्रीय लोक समता पक्ष - 3 अपना दल - 2 इंडियन नॅशनल लोक दल - 2 इंडियन युनियन मुस्लिम लीग - 2 जनता दल (सेक्युलर) - 2 जनता दल (युनायटेड) - 2 झारखंड मुक्ती मोर्चा - 2 एमआयएम - 1 एनआर काँग्रेस - 1 भाकप - 1 जम्मू काश्मिर नॅशनल कॉन्फरन्स - 1 जम्मू काश्मिर पीडीपी - 1 एनडीपीपी - 1 पट्टाई मक्कल काट्ची - 1 राष्ट्रीय लोक दल - 1 रेवोल्युशनरी सोशलिस्ट पार्टी - 1 सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट - 1 स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1 नामांकनप्राप्त अँग्लो इंडियन (भाजप) - 2 रिक्त - 24

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Embed widget