एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रियेस विलंब

दुसऱ्या टप्प्यासाठी होत असलेल्या मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातून अनेक ठिकाणाहून मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात १० लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी होत असलेल्या मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातून अनेक ठिकाणाहून मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया विलंबाने सुरु झाली.
VIDEO | लातूर आणि उस्मानाबादमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडलं | एबीपी माझा
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील बासंबा मतदान केंद्रावर खोली क्रमांक एक मध्ये ईव्हीएममशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 41 मिनिट ईव्हीएम मशीन बंद पडली. तब्बल 41 मिनिटांनंतर मशीन सुरळीत झाल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरुळीत  सुरु झाली.
अकोला : अकोला नजीकच्या गुडधी येथे व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड. अर्धा तासाच्या दुरूस्तीनंतर व्हीव्हीपॅट मशीन सुरु झाली.
अकोला : बाळापूर मतदार संघातील रिधोरा येथील मतदान केंद्र क्रमांक 120 मधील मतदान यंत्र तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती.
बीड : बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील मोहखेड बुथ क्रमांक 312 मध्ये मशिनमध्ये बिघाडामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया होऊ शकली नाही. तर जिल्ह्यातील मोहखेडमध्ये 8.43 पर्यंत मतदान सुरू झाले नव्हते.
सोलापूर : सोलापुरातील बुधवार पेठ परिसरातील वडार गल्ली येथील लक्ष्मण महाराज प्रशालेमध्ये मतदान केंद्रावर अर्धा तास तर हत्तुरे वस्ती येथील मतदान प्रक्रिया अर्धा तास उशिराने सुरू
उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात गुंजोटी आणि उस्मानाबाद शहर मतदान केंद्र 296 या दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले होते. अर्ध्या तासाच्या विलंबाने मतदान सुरु झाले.
नांदेड :  नांदेड जिल्ह्यात  78  EVM मशीन खराब झाल्या होत्या त्या बदलण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरुळीत सुरु झाली.
राज्यात दहा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे.  दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होत आहे. या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. याव्यतिरिक्त बुलढाणा 12 उमेदवार, अकोला 11 उमेदवार, अमरावती 24 उमेदवार,  हिंगोली  28 उमेदवार, नांदेड 14 उमेदवार,  परभणी 17 उमेदवार, उस्मानाबाद 14 उमेदवार आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget